एक्स्प्लोर

भारताचा चुकीचा नकाशा, 'नमस्ते इंग्लंड'चं पोस्टर वादात

परंतु पोस्टरच्या बॅकग्राऊंडला भारताचा नकाशा चुकीचा दाखवण्यात आला आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर लगेचच लोकांचं लक्ष या चुकीकडे गेलं.

मुंबई : देश आज आपला 72 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. या निमित्ताने परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांच्या 'नमस्ते इंग्लंड'चं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं. पण हे पोस्टर वेगळ्याच वादात सापडलं आहे. रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये अर्जुनने इंग्लंडचा ध्वज युनियन जॅकच्या डिझाईनचं टी शर्ट घातलं आहे. परंतु पोस्टरच्या बॅकग्राऊंडला भारताचा नकाशा चुकीचा दाखवण्यात आला आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर लगेचच लोकांचं लक्ष या चुकीकडे गेलं. पोस्टरमध्ये दाखवलेल्या भारताच्या नकाशातील जम्मू-कश्मीरमधील अक्साई चीनचा भाग गायब आहे. याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. भारताचा चुकीचा नकाशा, 'नमस्ते इंग्लंड'चं पोस्टर वादात भारतीय कायद्यानुसार, भारताचा चुकीचा नकाशा बनवणं किंवा दाखवणं हे नॅशनल मॅप पॉलिसी (2005) चं उल्लंघन आहे. याशिवाय हा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट 1961 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. अक्साई चीनच्या मुद्द्यावर भारत आणि चीनमध्ये वाद आहे. 1962 च्या युद्धानंतर चीनने या भागावर अवैधरित्या कब्जा केला आहे. 'नमस्ते इंग्लंड' हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नमस्ते लंडन'चा सीक्वेल आहे. विपुल अमृतलाल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 19 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Aamir - Gauri Wedding: आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
Aamir Khan Marries Gauri Spratt: आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
Rupali Chakankar on Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस
'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस
Aamir khan gauri spratt wedding: आमिर खानच्या लग्नात पाहुण्यांची लगबग; मनसेप्रमुख राज ठाकरेही पोहोचले, आणखी कोण हजेरी लावणार?
आमिर खानच्या लग्नात पाहुण्यांची लगबग; मनसेप्रमुख राज ठाकरेही पोहोचले, आणखी कोण हजेरी लावणार?

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
Embed widget