एक्स्प्लोर

सिंगल आहेस का? अर्जुन कपूर म्हणतो...

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये अर्जुन आणि त्याची सावत्र बहिण जान्हवी कपूर दोघांनी हजेरी लावली होती. यावेळी करणने अर्जुनला तू सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारल्यावर अर्जुनने दिलेल्या उत्तरामुळे अर्जुन आणि मलायकाच्या नात्याची व लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या अफेयरची जोरदार चर्चा सुरु आहे. दोघेही सतत एकत्र फिरताना दिसतात. एकमेकांच्या घरच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधान आले आहे. परंतु दोघांनी त्यांच्या नात्याला कधी दुजोरा दिला नाही. परंतु एका कार्यक्रमात अर्जुनला करण जोहरने तू सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारला यावर अर्जुनने दिलेल्या उत्तरामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याची आणि लग्नाची चर्चा होऊ लागली आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये अर्जुन आणि त्याची सावत्र बहिण जान्हवी कपूर दोघांनी हजेरी लावली होती. यावेळी करणने जान्हवी आणि अर्जुनला अनेक खोचक प्रश्न विचारले. तसेच अर्जुनला तू सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना अर्जूनने 'मी सिंगल नाही' असे म्हटले. यावर करणने थेट विचारले की, 'तू लग्नासाठी तयार आहेस का?' यावर अर्जुनने मान डोलावून होय असे उत्तर दिले. यानंतर आता अर्जुन आणि मलायकाच्या नात्यासह लग्नाचीदेखील चर्चा रंगू लागली आहे. पुढच्या वर्षात कपूर कुटुंबात लगीनघाई पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मलायकाने अभिनेता अरबाज खानपासून वर्षभरावूर्वी घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या जवळ आले. मलायका आत्ता 45 वर्षांची आहे तर अर्जुनचे वय 33 आहे.
View this post on Instagram
 

Whose dating secrets will be revealed on #KoffeeWithKaran? #KoffeeWithArjun #KoffeeWithJanhvi

A post shared by Star World (@starworldindia) on

महत्त्वाच्या बातम्या

Famous Youtuber Found Dead In Georgia: ट्रॅव्हल व्लॉगसाठी जॉर्जियाला गेला अन् कुटुंबीयांशी संपर्क तुटला; प्रसिद्ध युट्यूबरचं निधन, फॉलोअर्स हादरले
ट्रॅव्हल व्लॉगसाठी जॉर्जियाला गेला अन् कुटुंबीयांशी संपर्क तुटला; प्रसिद्ध युट्यूबरचं निधन, फॉलोअर्स हादरले
Ramayan Part 1 Ranbir Kapoor: 'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
Medha Manjrekar cancer: 'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
Salman Khan Treatment: 'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'
'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Embed widget