एक्स्प्लोर

Malaika Arora Pregnancy Rumours : मलायका अरोरा प्रेग्नंट? अर्जुन कपूर म्हणतो, "आम्ही..."

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून आता अर्जुन कपूरने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

Malaika Arora Pregnancy Rumours  : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. 

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) गेल्या काही दिवसांपासून रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. दोघांमध्ये वयाचं खूप अंतर असून त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात येतं. पण आता अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. 

"कृपया अफवा पसरवणं बंद करा"; अर्जुन कपूरची नेटकऱ्यांना विनंती

नेटकऱ्यांची शाळा घेत मलायकाच्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चांबद्दल अर्जुन कपूर म्हणाला,"नकारात्मक, चुकीच्या, खोट्या बातम्या पसरवणं खूप सोप्प आहे. अशा बातम्यामुळे तुम्ही चर्चेत येता पण हे चुकीचं आहे. आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे आमच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतयं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण कृपया अफवा पसरवणं बंद करा. आम्हीपण माणसंच आहोत". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनमध्ये आहेत. अर्जुन कपूरआधी मलायकाने सलमानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

आम्हाला आमचं आयुष्य आमच्या पद्धतीने जगू द्या : अर्जुन कपूर

मलायका प्रेग्नंट असल्याची चर्चा याआधीदेखील रंगली होती. त्यावेळी अर्जुनने एक पोस्ट शेअर करत लिहिलं होतं,"अशा खोट्या बातम्यांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. पण या बातम्या एवढ्या पसरतात की लोकांना त्या खऱ्या वाटतात. आम्हाला आमचं आयुष्य आमच्या पद्धतीने जगू द्या". 

मलायका आता 49 वर्षांची आहे. तर अर्जन 37 वर्षांचा. अर्जुन मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. 'इश्कजादे' या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुनने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्याचे गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. तर दुसरीकडे छैय्या छेय्या या गाण्यामुळे मलायका चांगलीच लोकप्रिय झाली. मलायका आणि अर्जुनच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Malaika Arora Shared Photo Of Arjun Kapoor: मलायकानं शेअर केला अर्जुनचा 'तो' फोटो; म्हणाली, 'लेजी बॉय...'

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
Rohullah Mehdi News: अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Embed widget