एक्स्प्लोर

Arijit Singh Birthday : अरजित सिंहची ही पाच गाणी, तुमच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही!

Arijit Singh Birthday : अरजित सिंहने गायलेल्या अनेक गाण्यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यापैकी ही पाच गाणी तुमच्याही काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

Arijit Singh Birthday :  गायक अरजित सिंहने (Arijit Singh) अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान मिळवले आहे. बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांमध्ये अरिजीतचा समावेश होतो. अरजित सिंहची अनेक गाणी रसिकांच्या विशेषत: तरुणाईच्या मनात स्थान निर्माण करुन आहेत.  आज, अरजित सिंह आपला वाढदिवस साजरा करत आहे. अरजित सिंहने गायलेल्या अनेक गाण्यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यापैकी ही पाच गाणी तुमच्याही काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. 

2011 मध्ये 'मर्डर 2' चित्रपटातील 'फिर मोहब्बत' या गाण्याने अरिजित सिंगने पार्श्वगायक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या पुढील वर्षी 'बर्फी' चित्रपटामधील 'फिर ले आया दिल' या गाण्याने आपला ठसा उमटवला. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने  रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्याशिवाय, अरजितने   प्रादेशिक भाषेतील गीतांना आपला आवाज दिला होता. 

तुम ही हो... 

आशिकी 2 मधील हे अरजितच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं गाणं आजही अनेकांच्या प्लेलिस्ट मध्ये टॉपमध्ये असणार. हृदयाला भिडणारे शब्द आणि तेवढ्याच ताकदीचा स्वर, सादरीकरण रसिकांच्या मनाला भिडले. हे गीत म्हणजे बॉलिवूडमधील मोजक्या कालातीत प्रेमगीतापैकी एक झाले आहे. 

चन्ना मेरेया.... 

'ऐ दिल हैं मुश्किल...' या चित्रपटातील  गाणे अपरिचित प्रेमाची वेदना सुंदरपणे टिपते. प्रीतमने दिलेले  सुरेल संगीत आणि त्याला अरिजित सिंगचा हृदयाला साद घालणारा आवाज, यामुळे एक  सुंदर गाणं रसिकांना अनुभवण्यास मिळाले. 

राबता...

'एजंट विनोद' चित्रपटातील 'राबता' अरिजित सिंगने सादर केलेले गायक म्हणून  किती व्हर्सटाइल गायक आहे,  हे यातून दिसते. अरिजितचा भावूक स्वर,  गाण्याची सरळ सुंदर चाल यामुळे हे गाण लक्षात राहते. 

तेरा यार हूं मैं... 


तू जो रूठा तो कौन हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा... असे विचारतं मैत्रीचे नातं सांगणारं हे गीत तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. सोनू के टिट्टू की स्वीटी या चित्रपटातील या गाण्यात मैत्रीचे वर्णन, मैत्रीच्या नात्यातील प्रेम, मर्म अचूक टिपते. हे गाणं रसिकांच्या मनात स्थान मिळवून आहे. 

अगर तुम साथ हो... 

'तमाशा' या चित्रपटातील अरजित सिंह आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गाणं म्हणजे तुम्हाला भावूक करते. गाण्याचे हृदयस्पर्शी बोल आणि सुंदर चालीसह अरिजितचा परफॉर्मन्स आणि अलका याज्ञिक यांचा सुंदर स्वर यामुळे हे गाणं रसिकांच्या भावनेला हात घालते. 

इतर संबंधित बातमी :

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Sunita Divorce: गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Embed widget