एक्स्प्लोर

Arbaaz Khan Wedding: 'हा गुन्हा नाहीये'; अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाबाबत सलीम खान यांनी सोडलं मौन

Arbaaz Khan Wedding: एका मुलाखतीमध्ये सलीम खान यांनी त्यांचा मुलगा अरबाज याच्या दुसऱ्या लग्नाबाबत सांगितलं आहे.

Arbaaz Khan Wedding: अभिनेता अरबाज खानने (Arbaaz khan) मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत (Shura Khan) लग्न केले आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अरबाज आणि शूरा यांच्या निकाह सोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. अशताच आता एका मुलाखतीमध्ये सलीम खान यांनी त्यांचा मुलगा अरबाज याच्या दुसऱ्या लग्नाबाबत सांगितलं आहे.

न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलीम खान यांनी सांगितलं, "या विषयावर चर्चा होण्याची गरज होती असे मला वाटत नाही. तो तरुण, सुशिक्षित आणि प्रौढ आहे. तो स्वतःचे निर्णय घेऊ शकतो. माझ्या परवानगीची गरज नाही. जर तो आनंदी असेल तर इतरांना  काहीही फरक पडत नाही. त्याने काही दिवसांपूर्वी सांगितले की तो लग्न करणार आहे आणि मी म्हणालो, ठीक आहे. मला असेही वाटते की कोणाच्याही जीवनात ढवळाढवळ न करणे चांगले आहे कारण त्यामुळे समस्या निर्माण होतात."

पुढे समील खान म्हणाले, "त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या मते हा गुन्हा नाहीये. मी त्यांच्यासाठी आनंदी आहे आणि मी वधू आणि वराला माझे आशीर्वाद दिले आहेत."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

अरबाज आणि शूरा यांच्या निकाह सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबानं हजेरी लावली होती. सलमान खान, सोहेल खान, अरहान खान, सलीम खान आणि सलमा खान हे अरबाज आणि शूरा  यांच्या निकाह सोहळ्यात उपस्थित होते. अरबाजचा मुलगा अरहान खान आणि सलमान खान यांनी अरबाजच्या लग्नात डान्स देखील केला.

अरबाज खानने त्याच्या निकाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, “माझ्या प्रिय व्यक्तींच्या उपस्थितीत, मी आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे"

 अरबाज खान मलायका अरोरासोबत (Malaika Arora) 1998 मध्ये लग्नबंधनात अडकला होता. पण 2017 मध्ये ते विभक्त झाले. मलायका आणि अरबाज यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव अरहान खान  आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: भावाच्या दुसऱ्या लग्नात भाईजानचा जबरदस्त डान्स; 'दिल दियां गल्लां'वर वहिनीसोबत थिरकला सलमान

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Bhojpuri film wanted: 'वांटेड' सिनेमाच्या निर्मात्याच्या अडचणीत वाढ; मुंबईच्या अंधेरी परिसरातून अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल
'वांटेड' सिनेमाच्या निर्मात्याच्या अडचणीत वाढ; मुंबईच्या अंधेरी परिसरातून अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल
Om Puri Wife Seema Kapoor Revealed Husbands Affair: 'ओम पुरींचे घरातल्याच मोलकरणीसोबतच संबंध...'; घटस्फोटीत पत्नीचा धक्कादायक दावा, अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर्सबाबतही खुलासा
'ओम पुरींचे घरातल्याच मोलकरणीसोबतच संबंध...'; घटस्फोटीत पत्नीचा धक्कादायक दावा, अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर्सबाबतही खुलासा
Sunny Deol On Pakistan: 'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
Shalmali Kholgade On Marriage With Farhan Shaikh: शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Embed widget