एक्स्प्लोर

अनुष्का शर्माच्या ‘परी’चा स्क्रीमर रिलीज

आगामी ‘परी’ सिनेमासह ‘झिरो’ सिनेमातही अनुष्का दिसणार आहे. ‘झिरो’मध्ये शाहरुख आणि कतरिना कैफसोबत अनुष्का काम करणार आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी ‘परी’ सिनेमाचं प्रमोशन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. पोस्टर, टीझर, ट्रेलरनंतर आता स्क्रीमर रिलीज करण्यात आला आहे. काहीसा घाबरवणारा हा स्क्रीमर आहे. भिंतीवर सावली दिसते आणि बाथटबमध्ये प्रेग्नंट महिला झोपली आहे, असे या स्क्रीमरमध्ये दिसते आहे. महिलेच्या अभिनयावरुन सिनेमातील भितीदायक कथेची कल्पना करता येऊ शकते. अनुष्का शर्माचा ‘परी’मधील लूक याआधीच रिलीज झाला आहे. अनुष्का पहिल्यांदाच अशा भितीदायक लूकमध्ये दिसणार असल्याने सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच, लग्नानंतर प्रदर्शित होणारा अनुष्का शर्माचा हा पहिलाच सिनेमा असेल. आगामी ‘परी’ सिनेमासह ‘झिरो’ सिनेमातही अनुष्का दिसणार आहे. ‘झिरो’मध्ये शाहरुख आणि कतरिना कैफसोबत अनुष्का काम करणार आहे. ‘जब तक है जान’नंतर अनुष्का, शाहरुख आणि कतरिना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. दरम्यान, 'परी' सिनेमा उद्या म्हणजे 2 मार्चला रिलीज होणार आहे. पाहा परीचा स्क्रीमर :

महत्त्वाच्या बातम्या

Tumbadchi Manjula Box Office Collection Day 24: 6 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा दबक्या पावलांनी आला अन् बड्या बड्या बॉलिवूड सिनेमांना लोळवून गेला; कमावला 158 टक्क्यांचा प्रॉफिट; पाहिलाय का?
6 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा दबक्या पावलांनी आला अन् बड्या बड्या बॉलिवूड सिनेमांना लोळवून गेला; कमावला 158 टक्क्यांचा प्रॉफिट
Shraddha Kapoor Eetha Movie Controversy: 'ईठा' सिनेमावर विठाबाई नारायणगावकरांचे कुटुंबीय नाराज, निर्मात्यांकडे केल्यात दोन मोठ्या मागण्या, नाहीतर कायदेशीर कारवाईचा इशारा
'ईठा' सिनेमावर विठाबाई नारायणगावकरांचे कुटुंबीय नाराज, निर्मात्यांकडे केल्यात दोन मोठ्या मागण्या, नाहीतर कायदेशीर कारवाईचा इशारा
Atul Kulkarni Facebook Post: 'मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्यात आम्ही सगळे...', अतुल कुलकर्णी संतापले, कोणतेही आढेवेढे न घेता थेटच म्हणाले...
'मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्यात आम्ही सगळे...', अतुल कुलकर्णी संतापले, कोणतेही आढेवेढे न घेता थेटच म्हणाले...
Ramayana Sri Lanka: 'वॉन्टेड' फेम अभिनेत्यानं दाखवले थक्क करणारे नजारे; रामायणातील रावणाची लंका ते अशोक वाटिका, पाहा VIDEO
'वॉन्टेड' फेम अभिनेत्यानं दाखवले थक्क करणारे नजारे; रामायणातील रावणाची लंका ते अशोक वाटिका, पाहा VIDEO

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात 3 आरोपींना अटक, दीड कोटींचा व्यवहार; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
टीईटी पेपरफुटी प्रकरणात 3 आरोपींना अटक, दीड कोटींचा व्यवहार; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
Ireland Head Coach Resign : आयर्लंडनं भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला, पुढच्या 24 तासांच्या आत मुख्य प्रशिक्षकाचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं काय घडलं?
आयर्लंडला भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मोठा धक्का, मुख्य प्रशिक्षकाचा राजीनामा
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
Crime : चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
Rule Change : 1 जुलैपासून कोणते नियम बदलणार? आयटीआर फायलिंग ते आधार कार्डमध्ये ईमेल अपडेट, जाणून घ्या सविस्तर
आधार कार्ड अपडेट,क्रेडिड कार्ड ते पासपोर्ट, 1 जुलैपास कोणते नियम बदलणार? जाणून घ्या
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
Embed widget