एक्स्प्लोर
VIDEO: पोकेमॉनच्या शोधात अनुष्का शर्मा, व्हिडिओ व्हायरल
मुंबई: 'पोकेमॉन गो' या मोबाइल गेमनं तरुणाईला अक्षरश: वेड लावलं आहे. आता याच गेमची नशा बॉलिवूडमधील सेलिब्रिटींवरही पाहायला मिळते आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मालाही या खेळाची भुरळ पडली आहे.
अनुष्का शर्मानंही पोकेमॉन गो खेळण्याचा आनंद लुटला. इतकंच नव्हे तर हा गेम खेळत असतानाचा व्हिडिओही तिने सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
VIDEO:
एकीकडे जगभरात या गेमनं धुमाकूळ घालत असताना बॉलिवूडकर देखील आता या गेमच्या प्रेमात पडताना दिसत आहे. त्यामुळे या गेमची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. लाँच झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात हा गेमला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. हा गेम खेळताना काही जणांचे अपघातही झाले. पण तरीही हा गेम खेळण्याची त्यांची नशा काही कमी झालेली नाही. VIDEO:
Hooked But guys PLEASE be careful while playing !! #PokemonGo A video posted by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement