एक्स्प्लोर

अनुपम खेर यांचा एफटीआयआय च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री हर्षवर्धन राठोड यांना अनुपम खेर यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदावरुन झालेल्या मोठ्या वादानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

पुणे : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आज फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अनुपम खेर यांनी ट्विटरवरुन राजीनाम्याची घोषणा केली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री हर्षवर्धन राठोड यांना अनुपम खेर यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदावरुन झालेल्या मोठ्या वादानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा आपला अनुभव खूप चांगला होता. खूप काही शिकायला मिळालं, मात्र अमिरेकेतील टीव्ही शोसाठी मला अमेरिकेत राहणं अवश्यक असल्याने एफटीआयआयला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. म्हणून मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असं अनुपम खेर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. विविध आंदोलनांमुळे प्रसिद्ध असलेल्या एफटीआयआयमध्ये सध्याही शूटींगसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध नाहीत, म्हणून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्यात अनुपम खेर यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एफटीआयआयचे अद्यक्ष अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यांनातर एफटीआयआयच्या  विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एफटीआयआयचे अद्यक्ष  म्हणून ते फक्त 3 वेळा एफटीआयआयमध्ये आले. तसंच त्यांच्याशी पत्र व्यवहार केल्यास फार उत्तर मिळायची नाहीत. तर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तसेच आहेत. ते सोडवले गेले नाहीत. त्यामुळे नवीन येणारे चेअरमन हे एफटीआयआयला भरपुर वेळ देणारे असावेत अशी इच्छा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget