एक्स्प्लोर

Anupam Kher: खिशात 37 रुपये घेऊन गाठली मुंबई, आज आहेत कोट्यवधींचे मालक; अनुपम खेर यांची स्ट्रगल स्टोरी जाणून घ्या

अनुपम खेर (Anupam Kher) यांनी जवळपास 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. जाणून घेऊयात त्यांच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...

Anupam Kher:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. आज त्यांचा 68 वा वाढदिवस आहे. अनुपम खेर यांचा जन्म 7 मार्च 1955 रोजी शिमला येथे झाला. अनुपम खेर यांनी जवळपास 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ते मुंबईत आले. पण मुंबईतील करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनुपम यांना खूप संघर्ष करावा लागला. 

अनुपम यांची स्ट्रगल स्टोरी

अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी जेव्हा अनुपम हे मुंबईमध्ये आले, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला. खिशात केवळ 37 रुपये घेऊन ते मुंबईमध्ये आलो होते.  काही दिवस अनुपम यांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपावं लागलं होतं, असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. अनेक वेळा अनुपम यांच्याकडे जेवण करण्यासाठी देखील पैसे नव्हते. अनुपम खेर यांना 29 व्या वर्षी सारांश या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

महेश भट्ट यांच्यासोबत घेतला पंगा

सारांश या चित्रपटासाठी अनुपम यांचे महेश भट्ट यांच्यासोबत त्यांचे भांडण देखील झाले होते. महेश भट्ट यांची इच्छा होती की,  सारांश चित्रपटामधील अनुपम यांना ऑफर करण्यात आलेली भूमिका संजीव कपूर यांनी करावी.  कारण शोले, आंधी आणि मौसम यांसारख्या चित्रपटांमध्ये संजीव कपूर यांनी काम केलं. सारांश चित्रपटातील भूमिकेसाठी महेश भट्ट आणि अनुपम यांच्यामध्ये भांडण झालं. नंतर महेश भट्ट यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी अनुपम खेर यांना ही भूमिका परत दिली. या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. त्यानंतर अनुपम यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी आतापर्यंत 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

हिट चित्रपटांमध्ये केलं काम

सारांशनंतर 'कर्मा', 'तेजाब', 'राम लखन', 'दिल', 'सौदागर', '1942 ए लव स्टोरी', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'हम आपके हैं कौन' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनुपम यांनी काम केले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटातील अनुपम यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 

अनुपम खेर आहेत कोट्यवधींचे मालक 

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अनुपम हे 400 कोटींच्या संपत्तींचे मालक आहेत. मुंबईमध्ये त्यांचे दोन बंगले आहेत. तसेच त्यांच्याकडे काही लग्झरी गाड्या देखील आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Majha Katta : ...तर मी कानाखाली वाजवली असती! ज्युरी नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यावर अनुपम खेर यांचं उत्तर 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
Rashmika Mandanna: रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget