एक्स्प्लोर
बेडरुममध्ये लागलेल्या आगीत अंकिता लोखंडे जखमी
नवी दिल्लीः टीव्ही अभिनेत्री आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे आगीच्या घटनेतून थोडक्यात बचावली. गणपती पुजेच्या वेळी बेडरुममध्ये अचानक आग लागली, अशी माहिती अंकिताने दिली आहे.
बेडरुमध्ये मेनबत्ती चालू होती. त्यामुळे पडद्यांनी अचानक पेट घेतला आणि संपूर्ण बेडरुममध्ये आगीने रौद्र रुप धारण केलं. आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये हाताला आणि गळ्याला जखम झाली, अशी माहिती अंकिताने दिली आहे.
आग लागली तेव्हा अंकिताच्या घराबाहेरच गॅस सिलेंडर ठेवलेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीमुळे घराचं मोठं नुकसान झाल्याचीही माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement