एक्स्प्लोर

प्यार झूठा, पैसा सच्चा, लॉटरीसाठी अंकिताने मिलिंदला सोडलं?

जॅकपॉट लागल्यानंतर अंकिताने मिलिंद सोमणसोबत संपर्क तोडल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.

मुंबई : एव्हरग्रीन हँडसम हंक अशी ख्याती असलेला मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणची प्रेमात फसवणूक झाल्याची भीती आहे. ऐन लग्नाच्या तोंडावर 52 वर्षांच्या मिलिंदला 25 वर्षांनी तरुण असलेली गर्लफ्रेण्ड अंकिता कोवरने 'डिच' केल्याचं वृत्त आहे. आणि याचं कारण म्हणजे पैसा! प्रेमापेक्षा पैसा मोठा असतो, हे अंकिताने सिद्ध केलं, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. लॉटरी लागल्यामुळे 27 वर्षांच्या अंकिता कंवरने मिलिंद सोमणला रामराम ठोकल्याची चर्चा आहे. मात्र या वृत्तात कितपत तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अंकिता महिना 26 हजार रुपयांच्या पगारावर एका विमान कंपनीत फ्लाईट अटेंडंट म्हणून नोकरी करत होती. मोकळ्या वेळेत अंकिता मोबाईलवर कसिनो खेळायची. हा गेम खेळता खेळता तिला 8 लाख 73 हजार 982 रुपयांचा जॅकपॉट लागला. जॅकपॉट लागल्यानंतर अंकिताने मिलिंद सोमणसोबत संपर्क तोडल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. मिलिंदचे फोनही अंकिता उचलत नसल्याचं म्हटलं जातं. 90 च्या दशकात अलिशा चिनायच्या 'मेड इन इंडिया' म्युझिक व्हिडिओतून मिलिंद सोमण घराघरातील तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला. वयोमानाने मिलिंद सोमणपुढे हात टेकल्याचं त्याचे चाहते म्हणतात. 4 नोव्हेंबर 1965 रोजी जन्मलेल्या या आयर्नमॅनचा फिटनेस तरुणांना लाजवेल असाच आहे. त्याच्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे. दोघांच्या वयातील अंतर प्रेमाच्या आड येत नाही, असा विश्वास मिलिंदला वाटत होता, मात्र अंकिताने दुर्दैवाने त्याचा विश्वासघात केला.दोघांच्या वयातील अंतर हा अंकिताच्या पालकांसाठी चिंतेचा विषय होता, मात्र त्यांनी अखेर लग्नाला मान्यता दिली होती, तर मिलिंदच्या 78 वर्षीय मातोश्रींनीही दोघांच्या नात्याला संमती दिली होती. 'मी वयाने लहान आहे. माझ्यासोबत वेगाने गोष्टी घडत आहेत. मला स्वातंत्र्य हवं आहे' असं अंकिताने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं. 'मला या पैशातून कुटुंबाची मदत करायची आहे आणि भरपूर प्रवास करायचा आहे. मला इतक्यात लग्न करण्याची इच्छा नाही. मिलिंद आणि माझे मित्र मला समजून घेतील' अशी आशा अंकिताने व्यक्त केली होती. मिलिंद सोमणचं हे दुसरं लग्न होतं. 2006 मध्ये त्याने फ्रेंच मॉडेल मायलिन जामपानोईसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र तीन वर्षांच्या आतच दोघं विभक्त झाले. बॉलिवूडमधील त्याचं करिअर फार खास नाही. त्याने 16 डिसेंबर, रुल्‍स: प्‍यार का सुपरहिट फॉर्मूला, भ्रम, से सलाम इंडिया, भेजा फ्राय आणि बाजीराव-मस्तानी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर सैफ अली खानच्या शेफ चित्रपटात तो अखेरचा दिसला होता. फिटनेसमधून वेळ काढून त्याने काही चित्रपट आणि टीव्ही शो केले आहेत. मराठी, तेलुगू, तामीळ, इंग्लिश, जपानी, जर्मन, फ्रेंच, स्वीडिश यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. अंकिता आणि मिलिंद 21 एप्रिलला विवाहबंधनात अडकणार होते. अलिबागमध्ये मोजके मित्र-मैत्रिण आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार होता. मात्र आता या लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mandana Karimi Leaves India After 16 Years: 16 वर्षांनंतर, 37 वर्षांच्या इराणी अभिनेत्रीनं सोडला भारत; म्हणाली, 'इथे घरासारखं वाटत नाही...'
16 वर्षांनंतर, 37 वर्षांच्या इराणी अभिनेत्रीनं सोडला भारत; म्हणाली, 'इथे घरासारखं वाटत नाही...'
Dua Lipa Sued Samsung For Publicity Rights Copyright: सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा, नेमकं प्रकरण काय?
सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा
Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
Tamil Nadu CM Thalapathy Vijay: 'गरीबी वगैरे काही नाही, त्याचे वडील फिल्ममेकर...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
'गरीबी वगैरे काही नाही...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik TCS Case Matin Patel : मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवकाला भोवलं; मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता
मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवकाला भोवलं; मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
Embed widget