एक्स्प्लोर

धोनीसोबत जे झालं ते अत्यंत दुर्दैवी : अनिल कपूर

मुंबई:  आम्रपाली ग्रुप जाहिरात वादावरून अभिनेता अनिल कपूरनेही टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पाठराखण केली आहे. धोनीबाबत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे, असं अनिल कपूरने म्हटलं आहे.   "कुठल्याही ब्रँडची जाहिरात करताना आपल्यावर खूप जबाबदाऱ्या असतात. पण एका ठराविक काळानंतर कंपनीच्या वैधतेवर किंवा विश्वासाबाबत आपण अंदाज बांधू शकत नाही. त्यामुळे धोनीबाबत जे झालं ते दुर्दैवी आहे," असं अनिल कपूरने नमूद केलं.   दुसरीकडे मला ज्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्याच ब्रँडची मी जाहिरात करतो, असंही अनिल कपूर म्हणाला.   शाहरुखकडूनही पाठराखण यापूर्वी किंग खान शाहरुखनेही धोनीची पाठराखण केली होती. कॅप्टन कूल धोनीचा बचाव करताना शाहरुख म्हणाला होता, ‘ब्रँडची जाहिरात करणारे सेलिब्रिटी जबाबदार नाहीत. मात्र, कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करताना सेलिब्रिटींनी त्या उत्पादनाची खात्री करून घेणं गरजेचं आहे. पण उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत सेलिब्रिटींना जबाबदार धरता येणार नाही, असा बचावात्मक पवित्रा शाहरूखनं घेतला.   'आम्रपाली'च्या ब्रँडअम्बेसेडरपदावरून धोनी पायउतार महेंद्रसिंह धोनी हा बांधकाम क्षेत्रातील कंपनी आम्रपाली ग्रुपच्या ब्रँडअम्बेसेडरपदी होता. ‘आम्रपाली‘ने नोएडा येथे सॅफायर नावाच्या प्रकल्पाची जाहिरात धोनीने केली होती.  मात्र आम्रपाली बिल्डरने वेळेत घरं न दिल्याने या घरांच्या जाहिराती करणाऱ्या धोनीविरोधात सोशल मीडियावर मोहिम उघडण्यात आली होती. धोनीने आमची घरं मिळवून द्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत होती.   सोशल मीडियातील टीकेनंतर धोनीने या कंपनीसोबतचा करार रद्द करून ब्रँडअम्बेसेडरपदावरून पायउतार झाला होता.   6 वर्ष जुनं तोडलं   आम्रपाली बिल्डर्स आणि कॅप्टन कूल माही यांचं नातं 6 वर्ष जुनं होतं. जेव्हा धोनी स्टार नव्हता, तेव्हा आम्रपाली बिल्डर्सने त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. त्यांच्या प्रत्येक नव्या प्रोजेक्टसाठी धोनीचाच चेहरा वापरण्यात येत होता. मात्र याच नात्यामुळे धोनीचे हात दगडाखाली आले. आम्रपाली बिल्डरच्या आडमुठेपणामुळे जेरीस आलेल्या ग्राहकांनी ट्विटरवर धोनीविरोधातच मोहीम सुरु केली होती.   या प्रकारानंतर धोनीने आम्रपालीसोबतचा करार संपुष्टात आणला.  

संबंधित बातम्या

'आम्रपाली'सोबतच्या ब्रेकअपनंतर भज्जी म्हणाला, वेल डन धोनी !

धोनी आणि आम्रपाली ग्रुपचं ब्रेकअप !

धोनी आम्हाला घर मिळवून दे, ‘आम्रपाली’च्या ग्राहकांचा तगादा

फसव्या जाहिरातीतील सेलिब्रेटींना 10 लाख दंड आणि तुरुंगवास?

‘सेलिब्रेटींना जबाबदार धरता येणार नाही’, धोनीच्या बचावासाठी किंग खान सरसावला

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Ashok Saraf Nivedita Saraf: शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
Sayaji Shinde on Karjat Tree Cutting: 'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...
'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget