एक्स्प्लोर

ब्रँजेलिना पुन्हा एकत्र! अँजेलिना जोलीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे

ब्रॅड पिटने मद्यपान सोडल्यामुळे अँजेलिनाने त्याला दुसरी संधी देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा 'ब्रँजेलिना'ला एकत्र नांदताना पाहता येणार आहे.

न्यूयॉर्क : हॉलिवूडमधील देखण्या जोड्यांपैकी एक असलेल्या ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोलीच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे गेल्या वर्षापासून तमाम चाहतावर्ग नाराज होता. मात्र अँजेलिनाने त्यांच्या फॅन्ससाठी एक खुशखबरी आणली आहे. तिने ब्रॅडसोबत विभक्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. हॉलिवूडची बित्तंबातमी देणाऱ्या अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी ही न्यूज दिली आहे. ब्रॅड पिटने मद्यपान सोडल्यामुळे अँजेलिनाने त्याला दुसरी संधी देण्याचं ठरवलं आहे. अँजेलिना जोलीने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याचं वृत्त आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा 'ब्रँजेलिना'ला एकत्र नांदताना पाहता येणार आहे. सप्टेंबर 2016 मध्ये अँजेलिनाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. लॉस अँजेलसला जाताना विमानात ड्रिंक्स घेतल्यानंतर ब्रॅड आणि त्यांचा मुलगा मॅडॉक्सचं भांडण झालं होतं. ब्रॅडच्या मद्यपानाच्या व्यसनाला कंटाळलेल्या अँजेलिनाने या घटनेनंतर थेट विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. सहा मुलांचा ताबा घेत अँजेलिना घराबाहेर पडली होती. ब्रॅडने थेरपी घेऊन मद्यपानाच्या विळख्यातून सुटका करुन घेतली. त्यानंतर सहा मुलांच्या भविष्यासाठी ब्रॅड-अँजेलिनाने पुन्हा नतं जुळवण्याचा निर्णय घेतला. ब्रॅड-अँजेलिना यांना मॅडॉक्स (15), पॅक्स (13), जाहरा (12) शिलॉ (11) आणि 9 वर्षांची विविअन आणि नॉक्स ही 9 वर्षांची जुळी मुलं आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाचं प्रकरण प्रलंबित आहे, मात्र अँजेलिनाने ते पुढे सरकू दिलेलं नाही. त्यामुळे ते घटस्फोट घेणार नाहीत, असं त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं. अँजेलिनाचं प्रेम पुन्हा जिंकण्यासाठी ब्रॅडने कठोर मेहनत घेतल्याचंही अनेक जण सांगतात.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tv Actress Pregnancy: 'येणार येणार एक नवा पाहुणा' प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार आई; पतीसोबत दिली गुडन्यूज, VIDEO
'येणार येणार एक नवा पाहुणा' प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार आई; पतीसोबत दिली गुडन्यूज, VIDEO
Badshah Marriage News: वयाच्या चाळीशीत बादशाह पुन्हा नवरदेव! कसलाही गाजावाजा न करता 'या' अभिनेत्रीसोबत लग्न उरकलं Photos
वयाच्या चाळीशीत बादशाह पुन्हा नवरदेव! कसलाही गाजावाजा न करता 'या' अभिनेत्रीसोबत लग्न उरकलं Photos
Aamir Khan Engaged With Girlfriend Gauri Spratt: साठी ओलांडलेल्या आमीर खाननं गुपचूप उरकला साखरपुडा? गौरीच्या हातातल्या दुर्मिळ रत्नजडित अंगठ्यांनी वेधलं लक्ष
साठी ओलांडलेल्या आमीर खाननं गुपचूप उरकला साखरपुडा? गौरीच्या हातातल्या दुर्मिळ रत्नजडित अंगठ्यांनी वेधलं लक्ष
Director Priyadarshan And Ex Wife Lissy Living Together: कधीकाळी अहंकारानं मोडला संसार, आता जिच्यासोबत घटस्फोट घेतला, तिच्यासोबतच 10 वर्षांनंतर एकत्र राहतोय बॉलिवूड दिग्दर्शक; नात्याबाबत म्हणाला...
कधीकाळी अहंकारानं मोडला संसार, आता जिच्यासोबत घटस्फोट घेतला, तिच्यासोबतच 10 वर्षांनंतर एकत्र राहतोय बॉलिवूड दिग्दर्शक

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Property : नाशिक, अहिल्यानगर, पुणे अन् पनवेलमध्ये संपत्ती, भोंदू अशोक खरातच्या 40 कोटींच्या संपत्तीचा तपशील हाती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
भोंदू अशोक खरातची 40 कोटींची संपत्ती समोर, खरातची जमीन कोणत्या शहरात, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व तपशील मांडला
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
Uddhav Thackeray : अजितदादांचं स्मरण, मविआ सरकारचा लेखा जोखा सादर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मागण्या, उद्धव ठाकरे शेवटच्या भाषणात काय म्हणाले?
अजितदादांचं स्मरण, आजी माजी सहकाऱ्यांचे आभार, उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेतील शेवटच्या भाषणात काय म्हटलं?
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
मोठी बातमी! अखेर बारामती विमान दुर्घटनेबाबत गुन्हा दाखल; रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकातून यश
मोठी बातमी! अखेर बारामती विमान दुर्घटनेबाबत गुन्हा दाखल; रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकातून यश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2026 | मंगळवार
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
Ashok Kharat Case : अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
Embed widget