एक्स्प्लोर

Anant Ambani Radhika Merchants Pre-wedding Live : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये सेलिब्रेटींची मांदियाळी; कोणाकोणाची उपस्थिती?

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी (Anant Ambani ) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री वेडिंग फंक्शनची जोरदार चर्चा सुरू आहे.

LIVE

Key Events
Anant Ambani Radhika Merchants Pre-wedding Live :  अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये सेलिब्रेटींची मांदियाळी;  कोणाकोणाची उपस्थिती?

Background

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : रिलायन्स समूहाचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे सुपुत्र  अनंत अंबानी (Anant Ambani ) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री वेडिंग फंक्शनची जोरदार चर्चा सुरू आहे. गुजरातमधील (Gujarat) जामनगर (Jamanar) येथे 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान अनंत आणि राधिकाचे प्री वेडिंग कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी बॉलीवूडच नव्हे तर उद्योग आणि  इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहणार आहेत. 

अमेरिकन पॉप सिंगर रिहाना (Pop Singer Rihanna) ही आपल्या टीमसोबत जामनगरमध्ये दाखल झाली आहे.  त्याशिवाय, मेटाचे  अध्यक्ष मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आदींसह अनेक नामवंत उपस्थित आहेत.  या सोहळ्याशी संबंधित अपडेट्स वाचा एका क्लिकवर... 

22:35 PM (IST)  •  01 Mar 2024

Anant Ambani Radhika Merchants Pre-wedding Live : भावाच्या प्री वेडिंग कार्यक्रमांसाठी ईशा अंबानीचा ग्लॅमरस लूक 

 Anant Ambani Radhika Merchants Pre-wedding Live :   अनंत अंबानीच्या  प्री वेडिंग कार्यक्रमांसाठी ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकची सध्या चर्चा सुरु आहे. 

22:32 PM (IST)  •  01 Mar 2024

Ramcharan at Jamnangar : साऊथचा सुपरस्टार रामचरण राधिका-अनंतच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी जामनगरमध्ये हजर 

Ramcharan at Jamnangar :  दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठा चेहरा असलेले चित्रपट अभिनेते राम चरण तेजा हे देखील अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनला उपस्थित राहण्यासाठी पत्नी उपासनासोबत जामनगरला पोहोचले आहेत.

21:08 PM (IST)  •  01 Mar 2024

Saif Ali Khan at Jamnangar : चारही मुलांसह आणि करिनसोबत सैफ अली खान पोहचला जामगनरला 

Saif Ali Khan at Jamnangar :  सारा, तैमूर, जेह अशा आपल्या चारही मुलांसह सैफ अली खान जामनगरला पोहचला आहे. तसेच यावेळी त्याच्यासोबत करिना देखील होती. 

18:53 PM (IST)  •  01 Mar 2024

Bill Gates at Jamnagar: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्सअनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये!

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्सअनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये!
(Photo Credit : Manav Manglani)

18:14 PM (IST)  •  01 Mar 2024

Anand Mahindra at Jamnagar:महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये!

महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) 
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये!
(Photo Credit : Manav Manglani)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget