Anant Ambani Radhika Merchants Pre-wedding Live : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये सेलिब्रेटींची मांदियाळी; कोणाकोणाची उपस्थिती?

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी (Anant Ambani ) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री वेडिंग फंक्शनची जोरदार चर्चा सुरू आहे.

Key Events
Anant Ambani Radhika Merchants Pre-wedding Function Guest list Jamnagar Gujarat see Photos Mukesh Ambani Neeta Ambani Uddhav Thackeray Rashmi Thackeray Mark Zuckerberg SRK Salman Khan Atlee Bill Gates abpp Anant Ambani Radhika Merchants Pre-wedding Live :  अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये सेलिब्रेटींची मांदियाळी;  कोणाकोणाची उपस्थिती?
Anant Ambani Radhika Pre Wedding Function Live

Background

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : रिलायन्स समूहाचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे सुपुत्र  अनंत अंबानी (Anant Ambani ) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री वेडिंग फंक्शनची जोरदार चर्चा सुरू आहे. गुजरातमधील (Gujarat) जामनगर (Jamanar) येथे 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान अनंत आणि राधिकाचे प्री वेडिंग कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी बॉलीवूडच नव्हे तर उद्योग आणि  इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहणार आहेत. 

अमेरिकन पॉप सिंगर रिहाना (Pop Singer Rihanna) ही आपल्या टीमसोबत जामनगरमध्ये दाखल झाली आहे.  त्याशिवाय, मेटाचे  अध्यक्ष मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आदींसह अनेक नामवंत उपस्थित आहेत.  या सोहळ्याशी संबंधित अपडेट्स वाचा एका क्लिकवर... 

22:35 PM (IST)  •  01 Mar 2024

Anant Ambani Radhika Merchants Pre-wedding Live : भावाच्या प्री वेडिंग कार्यक्रमांसाठी ईशा अंबानीचा ग्लॅमरस लूक 

 Anant Ambani Radhika Merchants Pre-wedding Live :   अनंत अंबानीच्या  प्री वेडिंग कार्यक्रमांसाठी ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकची सध्या चर्चा सुरु आहे. 


22:32 PM (IST)  •  01 Mar 2024

Ramcharan at Jamnangar : साऊथचा सुपरस्टार रामचरण राधिका-अनंतच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी जामनगरमध्ये हजर 

Ramcharan at Jamnangar :  दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठा चेहरा असलेले चित्रपट अभिनेते राम चरण तेजा हे देखील अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनला उपस्थित राहण्यासाठी पत्नी उपासनासोबत जामनगरला पोहोचले आहेत.

Load More
New Update