एक्स्प्लोर

Amitabh Bachchan On Aishwarya Rai : अमिताभ यांनी सून ऐश्वर्याचे नाव घेणं टाळलं! चाहत्यांनी व्यक्त केला संताप, काय झालं नेमकं?

Amitabh Bachchan On Aishwarya Rai : अभिषेक-ऐश्वर्या राय यांच्यातील कथित विसंवादापासून ऐश्वर्या सध्या मुलीसोबत वेगळी राहत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच पुन्हा एकदा या चर्चांनी पुन्हा जोर पकडला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या ट्वीटवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Amitabh Bachchan On Aishwarya Rai :   बच्चन कुटुंबात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू असते. अभिषेक-ऐश्वर्या राय (Abhishek Bachchan - Aishwarya Rai) यांच्यातील कथित विसंवादापासून ऐश्वर्या सध्या मुलीसोबत वेगळी राहत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.  अशातच पुन्हा एकदा या चर्चांनी पुन्हा जोर पकडला आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी केलेल्या ट्वीटवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

'रावण' चित्रपट रिलीज होऊन 14 वर्षे झाली असून अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिषेक बच्चनचे कौतुक केले आहे आणि चित्रपटाबाबतही नमूद केले.  परंतु ऐश्वर्या राय बच्चनबद्दल एक अक्षरही लिहिले नाही. याआधीदेखील अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याची भूमिका असलेल्या चित्रपटाचे कौतुक केले होते परंतु आपल्या सुनेचे नावही घेतले नव्हते.

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिषेक बच्चनचे खूप कौतुक केले. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत होता. या चित्रपटात ऐश्वर्या मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. मात्र, अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये तिचे कौतुक केले नाही. 

अमिताभ यांची पोस्ट व्हायरल...

टीम अभिषेकच्या फॅन पेजवर 'रावण' चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला. या चित्रपटाला 14 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पोस्ट शेअर करण्यात आली होती. याच पोस्टला अमिताभ बच्चन यांनी रिपोस्ट केली आणि अभिषेकचे कौतुक केले. अमिताभ यांनी म्हटले की, अभिषेकचा कधीही न विसरता येणार परफॉर्मन्स... तू केलेल्या चित्रपटांपैकी सगळ्यात वेगळा चित्रपट...

अमिताभ बच्चन यांनी आपला मुलगा अभिषेक बच्चनचे जोरदार कौतुक केले.  पण, सून ऐश्वर्या रायचे कौतुक करणे टाळले. याआधी देखील त्यांनी एका पोस्टमध्ये ऐश्वर्याचे नाव घेणे टाळले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget