एक्स्प्लोर

प्रजासत्ताक दिनी अक्षयच्या 'पॅडमॅन'ची नीरज पांडेशी टक्कर

अय्यारी सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी, नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर, पूजा चोप्रा, रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.

मुंबई : अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' येत्या प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित होणार आहे. यावेळी बॉक्स ऑफिसवर अक्षयची टक्कर दिग्दर्शक नीरज पांडेंशी होणार आहे. नीरज पांडे दिग्दर्शित 'अय्यारी' सिनेमाही 26 जानेवारी रोजी रीलिज होणार आहे. नीरज पांडेंनी अय्यारी सिनेमाचं 'बिहाईंड द सीन' फूटेज ट्विटरवर शेअर केलं आहे. अय्यारी सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी, नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर, पूजा चोप्रा, रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. अय्यारी हा चित्रपट सैन्याचे एक अधिकारी आणि त्यांच्या शिष्यावर आधारित आहे. मनोज बाजपेयी सैन्याच्या अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारणार असून सिद्धार्थ मल्होत्रा शिष्याच्या भूमिकेत आहे. https://twitter.com/neerajpofficial/status/931839809085165568 अक्षय-रजनीकांत यांच्या 2.0 सिनेमाची टक्कर 'अय्यारी'शी होणार होती. मात्र हा सिनेमा आता एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अक्षयने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पॅडमॅन रीलिज करण्याचं ठरवलं आहे. पॅडमॅन हा चित्रपट गरीब महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या अरुणाचलम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अक्षय यात मुख्य भूमिकेत असून सोनम कपूर आणि राधिका आपटे त्याच्यासोबत दिसणार आहेत. यापूर्वी, नीरज पांडेच्या स्पेशल 26 मध्ये अक्षय मनोज बाजपेयींसोबत झळकला होता. तर ब्रदर्स सिनेमात अक्षय आणि सिद्धार्थ यांनी स्क्रीन शेअर केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Saiie and Gauri ingavale on Medha Manjhrekar:महेश मांजरेकरांच्या पत्नीला Cancer निदान होताच लेकी झाल्या भावुक; मेधा मांजरेकरांचा Unseen फोटो शेअर करत सई म्हणाली, 'आई...'
महेश मांजरेकरांच्या पत्नीला Cancer निदान होताच लेकी झाल्या भावुक; मेधा मांजरेकरांचा Unseen फोटो शेअर करत सई म्हणाली, 'आई...'
Khalid Ka Shivaji Marathi Movie: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
Anupan Kher on Ram mandir : 'जेव्हा महिलांवर मंदिर परिसरात अत्याचार..'; मुघलांचा उल्लेख करत अनुपम खेर यांचा राम मंदिर चोरी प्रकरणावर प्रतिक्रिया म्हणाले...
'जेव्हा महिलांवर मंदिर परिसरात अत्याचार..'; मुघलांचा उल्लेख करत अनुपम खेर यांचा राम मंदिर चोरी प्रकरणावर प्रतिक्रिया म्हणाले...
Neeta Ambani Talks In Marathi At Ajay Atul Live Show: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO
अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
Jejuri Varkari Accident: जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget