एक्स्प्लोर

VIDEO : अक्षय कुमारची आयपीएस अधिकाऱ्यांसोबत फाईट

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचे सिनेमांतील थरारक स्टंस्ट पाहून अनेक जण थक्क होतात. चित्रपटात, पोलिस, आर्मी किंवा नेव्ही ऑफिसरची भूमिका साकारणाऱ्या खिलाडी कुमारने मंगळवारचा दिवस नव्या आयपीएस अधिकाऱ्यांसोबत घालवला. यावेळी त्याने अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. इतकंच नाही तर त्यांना स्वत:चं फायटिंग कौशल्यही दाखवलं.   अक्षय कुमार स्वत: मार्शल आर्ट एक्स्पर्ट आहे. हैदराबादच्या नॅशनल पोलिस अकॅडमीमध्ये नव्या आयपीएस अधिकाऱ्यांसोबत त्याने बातचीत केली, व्हॉलिबॉल खेळला आणि एका अधिकाऱ्यासोबत फाईटही केली.   फायटिंगचा हा व्हिडीओ अक्षय कुमारने फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केला आहे. https://twitter.com/akshaykumar/status/725002719333765121 अक्षय कुमारचा आगामी 'रुस्तम' सिनेमा ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असून त्यात तो नेव्ही ऑफिसरची भूमिकेत दिसेल. जूनमध्ये रिलीज होणाऱ्या 'हाऊसफूल 3' मध्येही अक्षय रितेश आणि अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी'ची गर्जना बॉक्स ऑफिसवर दुमदुमली; जगभरातील एकूण कमाई 114 कोटींच्या पार
'राजा शिवाजी'ची गर्जना बॉक्स ऑफिसवर दुमदुमली; जगभरातील एकूण कमाई 114 कोटींच्या पार
Influencer Tarini Peshawaria Shared Cannes Reality: 'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
Orphan Woman Sheela Dance With Actress Shilpa Shinde: फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
Kamal Haasan Meets Tamil Nadu CM Thalapathy Vijay: मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या भेटीसाठी तातडीनं पोहोचले सुपरस्टार कमल हसन; समोर ठेवल्या 6 महत्त्वाच्या मागण्या
मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या भेटीसाठी तातडीनं पोहोचले सुपरस्टार कमल हसन; नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget