एक्स्प्लोर

'सूर्यवंशी'चा मेकिंग व्हिडीओ; अक्षय कुमारचे हेलिकॉप्टर, बाईकवर स्टंट

'सूर्यवंशी' सिनेमाच्या मेकिंगचा एक व्हिडीओ अक्षय कुमारने शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार बाईक आणि हेलिकॉप्टरवर स्टंट करताना दिसत आहे.

मुंबई : 'सिंघम' आणि 'सिम्बा'च्या यशानंतर रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' ही सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. याआधी सिनेमाच्या शूटिंगचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले होते. आता सिनेमाच्या मेकिंगचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार खतरनाक स्टंट करताना दिसत आहे.

अक्षय कुमार बाईक आणि हेलिकॉप्टरवर स्टंट करताना दिसत आहे. रोहित शेट्टीचा सिनेमा आणि गाड्यांचे स्टंट हे एक समीकरण बनलं आहे. या व्हिडीओतही त्याची झलक पाहायला मिळत आहे. सिनेमाची शूटिंग कशी सुरु आहे, याचा अंदाज तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर येऊ शकतो.

अक्षयला सिनेमातील त्याचे स्टंट स्वत: करायला आवडतात. बँकॉकच्या रस्त्यांवर स्टंट करणे माझ्यासाठी खास बाब ठरली. अनेक आठवणी यावेळी जाग्या झाल्या. काही वर्षांपूर्वी बँकॉकच्या रस्त्यांवर फूड डिलिव्हरी करण्यासाठी बाईसक चालवत होतो. आणि आता पुन्हा एकदा याच रस्त्यांवर बाईक चालवत आहे, असं अक्षयने म्हटलं.

या सिनेमात अक्षय एटीएस चीफ वीर सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अक्षयसोबत सिनेमात कॅटरिना कैफ देखील असणार आहे. सिम्बा चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये अक्षयची झलक पाहायला मिळाली होती. 'सिम्बा'ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. त्यामुळे सूर्यवंशीलाही तुफान प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 27 मार्च 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget