एक्स्प्लोर

Akshay Kumar B'day | अक्षय कुमार साकारणार राजा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका

यशराज फिल्म 'पृथ्वीराज' सिनेमाचा निर्मिती करणार आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन 'चाणक्य' मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत.

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज 52 वा वाढदिवस आहे. वाढदिवशी अक्षयने आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. अक्षय आगामी सिनेमात राजा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार आहे.

गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या 'मिशन मंगल' सिनेमाच्या यशानंतर लगेचच अक्षयने त्याच्या पुढील सिनेमाची घोषणा केली आहे. अक्षय वर्षातून दोन तीन सिनेमे करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षात अक्षयचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोच पण त्या सिमेमांची जोरदार चर्चाही होते.

पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारण्याबद्दल अक्षयने म्हटलं की, "भारतातील शूर आणि पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. एक राष्ट्र म्हणून आपल्या आपल्या शूर, पराक्रमी, महान व्यक्तिमत्त्वांची माहिती लोकांसमोर मांडायला हवी."

पृथ्वीराज सिनेमाच्या माध्यमातून पृथ्वीराज चौहान यांचं शौर्य सर्वांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. येणाऱ्या पीढीसाठी ते प्रेरणा ठरतील. माझ्या वाढदिवशी या सिनेमाची घोषणा झाली आहे, ही माझ्यासाठी खूप खास बाब आहे, असंही अक्षयने म्हटलं.

यशराज फिल्म 'पृथ्वीराज' सिनेमाचा निर्मिती करणार आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन 'चाणक्य' मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. सिनेमा 2020 च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Ashok Saraf Nivedita Saraf: शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
Sayaji Shinde on Karjat Tree Cutting: 'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...
'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget