एक्स्प्लोर
Advertisement
देश आणि आम्ही तुमच्यामुळेच आहोत : अक्षय कुमार
मुंबईः कोणताही सण साजरा करण्याचा आनंद आपल्या लोकांसोबतच येतो. पण हा आनंद फक्त जवानांमुळे घेता येतो, अशा शब्दात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास अभियान सुरु केलं आहे. त्याअंतर्गत अक्षय कुमारनेही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अक्षयने ट्विटरवर शुभेच्छांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
https://twitter.com/akshaykumar/status/790559926242406405
तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आहात म्हणून देश आहे, अशा शब्दात अक्षयने जवानांना शुभेच्छा दिल्या. #sandesh2soldiers या हॅशटॅगखाली नरेंद्र मोदी अॅप किंवा mygov.in या वेबसाईटवर शुभेच्छा देता येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement