एक्स्प्लोर

Laal Singh Chaddha : 'लाल सिंह चड्ढा' पाहिल्यानंतर शाहरुखने केलं आमिरचं कौतुक; मन्नतमध्ये केलं होतं खास स्क्रीनिंग

Laal Singh Chaddha : 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर सध्या या सिनेमाचे प्रमोशन करत आहे.

Shahrukh Khan Review On Lal Singh Chaddha : बॉलिवूडचा परफेक्टनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूरचा (Kareena Kapoor) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आमिरचे चाहते या बहुचर्चित सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आमिर सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अशातच आमिरने हा सिनेमा शाहरुखला दाखवला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर शाहरुखने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. 

इ टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा आमिरने त्याच्या खास मित्राला म्हणजेच शाहरुखला दाखवला आहे. आमिरने मन्नतमध्ये 'लाल सिंह चड्ढा'चे खास स्क्रीनिंग आयोजित केले होते. मन्नतमध्ये आमिर आणि शाहरुख दोघांनी मिळून 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा पाहिला. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर शाहरुखने आमिरचं कौतुकदेखील केलं आहे. 

'लाल सिंह चड्ढा'मध्ये शाहरुखची झलक

रिपोर्टनुसार, शाहरुख आणि आमिरने मन्नतमध्ये 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा पाहिला आणि सिनेमावर चर्चा केली. 'लाल सिंह चड्ढा' आधीदेखील आमिरने अनेक सिनेमे रिलीज होण्याआधी शाहरुखला दाखवले आहेत. आमिर शाहरुखचा नेहमीच आदर करताना दिसतो. 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमात प्रेक्षकांना शाहरुखची झलक पाहायला मिळणार आहे. 

11 ऑगस्टला 'लाल सिंह चड्ढा' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'लाल सिंह चड्ढा' सिनेमाच्या नव्या पोस्टरवरदेखील नेटकऱ्यांकडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आमिर आणि करीनाचे समर्थन करत आहेत . 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असे म्हटले जात आहे.

संबंधित बातम्या

Laal Singh Chaddha On OTT : 'लाल सिंह चड्ढा' लगेचच ओटीटीवर रिलीज होणार नाही; आमिर खानने दिली माहिती

Aamir Khan Exclusive : 'लाल सिंह चड्ढा'साठी जुनैदची निवड झाली होती; आमिर खानने केला खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
Kishori Pednekar On Kangana Ranaut: घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
Chinmayee Sumeet Slam Kangana Ranaut On Gen Z Statement: 'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
Rahul Gandhi: राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
Embed widget