एक्स्प्लोर

Adipurush: 'जाणूनबुजून तो डायलॉग...'; 'आदिपुरुष'मधील हनुमानाच्या डायलॉगला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर लेखकानं दिली प्रतिक्रिया

'आदिपुरुष' (Adipurush) या  चित्रपटातील संवाद आणि कलाकारांच्या लूकवर काही लोकांनी टीका केली.

Adipurush: 'आदिपुरुष' (Adipurush) या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाच बघत आहेत. हा चित्रपट काल (16 जून) प्रेक्षकांच्या भेटीस आला.अनेकांनी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिण्यासाठी थिएटर बाहेर गर्दी केली. काही नेटकऱ्यांनी आदिपुरुष चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर रिव्ह्यू शेअर केले. काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं तर काहींनी ट्रोल केलं. 'आदिपुरुष' या  चित्रपटातील संवाद आणि कलाकारांच्या लूकवर काही लोकांनी टीका केली. कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 'आदिपुरुष' या  चित्रपटातील हनुमानाचा डायलॉग ऐकू येतो. या डायलॉगला देखील अनेक जण ट्रोल करत आहेत. आता या डायलॉगवर  'आदिपुरुष' या  चित्रपटाचे संवाद लेखक  मनोज मुंतशीर  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

'आदिपुरुष'  या चित्रपटातील हनुमानाच्या डायलॉगबाबत मनोज म्हणाले की, 'आजकालचे लोक या डायलॉगसोबत जोडले जावेत म्हणून जाणूनबुजून तो डायलॉग तसा लिहिला आहे. ही गोष्ट सामान्य भाषेत सांगितली आहे.फक्त हनुमानजीबद्दलच का बोलले जात आहे? भगवान श्रीरामांच्या संवादांवरही बोलले पाहिजे. माता सीतेच्या डायलॉगबद्दल देखील बोललं गेलं पाहिजे. या डायलॉग्स मध्ये काय कमी आहे?'

पुढे मनोज यांनी सांगितलं, 'रामायण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मी एका छोट्या गावातून आलो आहे. आमची आजी जेव्हा गोष्टी सांगायच्या तेव्हा त्या या भाषेत सांगायच्या. हा डायलॉग जो तुम्ही सांगितलात, या देशाचे मोठे संत, या देशातील मोठे कथाकार असेच बोलतात, जसे मी लिहिले आहे, असे संवाद लिहिणारा मी पहिला नाहीये.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir)

कोण आहेत मनोज मुंतशीर? 


मनोज मुंतशीर हे गीतकार, कवी आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी अनेक हिट हिंदी चित्रपटातील गाण्यांचे लेखन केले. तेरी मिट्टी, तेरे संग यारा, कौन तुझे या गाण्यांचे लेखन मनोज यांनी केले आहे.

अभिनेत्री कृती सेनननं आदिपुरुष या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Manoj Muntashir: 'परदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा देशभक्त होऊ शकत नाही', मनोज मुंतशीर यांचं वक्तव्य, काँग्रेस आक्रमक

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
Bollywood Actor Struggle Life: वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Ekta Kapoor Leases Out Juhu Property In Mumbai: एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget