एक्स्प्लोर

तमन्ना भाटिया पहिल्या श्रीदेवी पुरस्काराची मानकरी

श्रीदेवीच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमाच्या रिमेकमध्ये तमन्ना भाटियाने मुख्य भूमिका साकारली होती.

  हैदराबाद : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नावाने ‘झी अप्सरा अॅवॉर्ड्स’मध्ये विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराची घोषणा झाली आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री तमन्ना भाटिया पहिल्या ‘श्रीदेवी पुरस्कारा’ची मानकरी ठरली आहे. येत्या रविवारी ‘झी अप्सरा अॅवॉर्ड्स’ सोहळा रंगणार आहे. यावेळी तमन्नाचा गौरव केला जाईल. “श्रीदेवी अशांपैकी एक आहेत, ज्या सिनेक्षेत्रात माझ्यासाठी प्रेरणादायी राहिल्या आहेत. सिनेक्षेत्रातील करिअरच्या सुरुवातीला त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतली. त्यांच्याच नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने माझा गौरव होणं, माझं भाग्य समजते. मीही त्यांच्यासारखंच कमी वयात सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.”, अशा भावना अभिनेत्री तमन्ना भाटियाने व्यक्त केल्या. श्रीदेवी यांच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमाच्या रिमेकमध्ये तमन्ना भाटियाने मुख्य भूमिका साकारली होती. बाहुबलीसह अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका तमन्नाने साकारल्या आहेत. ‘कन्ने कलई माने’, ‘ना नवे’, ‘खामोशी’ आणि ‘क्वीन वन्स अगेन’ हे तमन्नाचे आगामी सिनेमे आहेत. हिंदी सिनेमातील पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांचा फेब्रुवारी महिन्यात दुबईतील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Pyarelals Wife Sunila Sharma Passes Away: प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
The India Story Poster: विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
Nitesh Rane On Aamir Khan 3rd Marrage: आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका
आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका
Saiie and Gauri ingavale on Medha Manjhrekar:महेश मांजरेकरांच्या पत्नीला Cancer निदान होताच लेकी झाल्या भावुक; मेधा मांजरेकरांचा Unseen फोटो शेअर करत सई म्हणाली, 'आई...'
महेश मांजरेकरांच्या पत्नीला Cancer निदान होताच लेकी झाल्या भावुक; मेधा मांजरेकरांचा Unseen फोटो शेअर करत सई म्हणाली, 'आई...'

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
Embed widget