एक्स्प्लोर

अभिनेत्री रिमी सेन भाजपात, सनी देओलही प्रवेशाच्या तयारीत?

चंदिगढ : निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये अनेकांचं इन्कमिंग सुरु आहे. बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन हिनेही भाजपचा रस्ता धरला आहे. 'हंगामा', 'धूम 2' यासारख्या चित्रपटातून आणि 'बिग बॉस'च्या आठव्या सिझनमध्ये गाजलेली अभिनेत्री रिमीने भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. रिमीसोबतच प्रख्यात अभिनेता सनी देवलही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा पुत्र, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सनी देवलही भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत आहेत. रिमी आणि सनी भाजपच्या तिकीटावर पंजाबमधून निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. सनी देवल गेल्या काही वर्षांमध्ये फारसा मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. मोहल्ला अस्सी, घायल वन्स अगेन हे त्याचे गेल्या वर्षातले सिनेमे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेते दलिप ताहिल यांनी भाजपप्रवेश केला होता. शिवाय अनेक बॉलिवूड अभिनेते येत्या काळात भाजपमध्ये येतील, असं भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सांगितलं.

जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल भाजपमध्ये?

गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेता अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. अर्जुनने पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेटही घेतली होती. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

काँग्रेसमध्ये गुन्हेगारांना तिकीट, कृष्णा हेगडे भाजपात

पंजाबसह पाच राज्यांमध्ये पुढच्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर अभिनेत्यांनी राजकारणात नवी इनिंग सुरु करण्याची तयारी केलेली दिसते.

महत्त्वाच्या बातम्या

Kedar Shinde on Kombdi Palali: 'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
Genelia and Riteish Deshmukh: 'मी तुझ्या बाबांच्या कुशीत रडले'; जेनेलिया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट, लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली...
'मी तुझ्या बाबांच्या कुशीत रडले'; जेनेलिया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट, लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली...
Shraddha Kapoor Kolhapur: 'मला आता इथून जाऊ वाटत नाही'; कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूरच्या डोळ्यात आलं पाणी, अंबाबाईचंही घेतलं दर्शन
'मला आता इथून जाऊ वाटत नाही'; कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूरच्या डोळ्यात आलं पाणी, अंबाबाईचंही घेतलं दर्शन
Hanuman Ansh OTT: 'हनुमान अंश' आता ओटीटीवर रिलीज होणार, पण कधी अन् कोणत्या प्लॅटफॉर्मवर? 5 भाषेत पाहता येणार
'हनुमान अंश' आता ओटीटीवर रिलीज होणार, पण कधी अन् कोणत्या प्लॅटफॉर्मवर? 5 भाषेत पाहता येणार

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
Sharad Pawar: शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
Pune Shivajinagar Mandar Kiwale Case: आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
Shivajinagar Court Mandar Kiwale Case: 'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
Embed widget