एक्स्प्लोर

प्रियांका चोप्रा तयार होण्यासाठी फक्त 45 मिनिटे घेते; म्हणाली, 'मी इतकी व्यस्त आहे की मला बोअर व्हायलाही वेळ मिळत नाही'

अभिनेत्री प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) तिच्या कामाबद्दल विचारले असता ती म्हणाली मी इतकी व्यस्त असते की मला कंटाळा यायलाही वेळ नसतो.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आज आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी झाली आहे. प्रियंका फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूड प्रोजेक्टमध्येही दिसली आहे. अशा परिस्थितीत आपण प्रियंका चोप्राच्या एका जुन्या मुलाखतीबद्दल बोलणार आहे, ज्यात तीने बिनधास्तपणे आपलं मन मोकळं केलं होतं. या मुलाखती दरम्यान प्रियंकाला विचारण्यात आले होते की तुला एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्या लागतात जसे की शूटिंग, व्लॉगिंग आणि वारंवार ड्रेस बदलणे, तसेच मेकअप इत्यादी. मग तुला या रूटीनचा कंटाळा किंवा बोअर नाही होत का?


प्रियांका चोप्रा तयार होण्यासाठी फक्त 45 मिनिटे घेते; म्हणाली, 'मी इतकी व्यस्त आहे की मला बोअर व्हायलाही वेळ मिळत नाही

या प्रश्नाचं उत्तर देताना प्रियांका म्हणाली, की 'नाही, मी तयार होण्यास फक्त 45 मिनिटे घालवते, यावेळी माझी टीम केसांपासून मेकअपपर्यंत सर्व कामे करते'. त्याचवेळी प्रियांका असेही म्हणाली की, 'मी दिवसभर एकाचवेळी इतकी कामे करते की मला कंटाळा यायला वेळही मिळत नाही'. मुलाखती दरम्यान प्रियांकाला विचारले गेले की जेव्हा लोक म्हणतात की “अरे ती आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे”.


प्रियांका चोप्रा तयार होण्यासाठी फक्त 45 मिनिटे घेते; म्हणाली, 'मी इतकी व्यस्त आहे की मला बोअर व्हायलाही वेळ मिळत नाही

यावर प्रियांका म्हणते.. 'मला असं वाटत नाही, मी स्वतःला फक्त एक मुलगी मानते आणि मला असं वाटतं की लोकांनी स्वतःला विकसत करत राहायला हवं. मलासुद्धा एका यशावर थांबायचे नाही, उलट मी नवीन ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत असते. या मुलाखती दरम्यान प्रियंकाने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल सांगितले. यावेळी ती म्हणाली की ते राष्ट्रपती असूनही त्यांना माझ्याबद्दल सर्व माहिती होती, हा माझ्यासाठी सुखद धक्का होता.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget