एक्स्प्लोर

इन्स्टाग्राम पोस्टमधून प्रिया प्रकाशची कमाई तब्बल....

नुकतंच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक मोठमोठ्या ब्रॅण्डचं प्रमोशन सुरु केलं आहे.

मुंबई : सोशल मीडियावर कोट्यवधी लोकांना आपल्या डोळ्यांनी घायाळ करणारी मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरला ओळखत नाही, असं कोणीही नाही. एका छोट्याशा व्हिडीओ क्लिपमुळे रातोरात लोकप्रियता मिळवणं आणि एक महिन्याच्या आत 50 लाखांपेक्षा इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणं साधी-सोपी गोष्ट नाही. पण याच इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रिया केवढी मोठी रक्कम कमावते, हे तुम्हाला माहित आहे का? नुकतंच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक मोठमोठ्या ब्रॅण्डचं प्रमोशन सुरु केलं आहे. एखाद्या ब्रॅण्डची एक पोस्ट करण्यासाठी प्रियाला आठ लाख रुपये मिळतात, अशी माहिती आहे. इतकंच नाही तर अनेक मोठे ब्रॅण्ड्स प्रमोशनसाठी प्रियाकडे विचारणा करत आहेत. सोशल मीडियाद्वारे कमाई करणाऱ्या बऱ्याच सेलिब्रिटींना प्रियाने मागे टाकलं आहे. प्रियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. इन्स्टाग्रामवर प्रियाच्या फॉलोअर्सच्या संख्येने 51 लाखांचा आकडाही पार केला आहे. यासोबतच कमी वेळेत फॉलोअर्सच्या संख्येत वाढ होणाऱ्या जगातील मोजक्या सेलिब्रिटींच्या यादीत प्रियाचा समावेश झाला आहे. प्रिया प्रकाश मल्याळी चित्रपट 'ओरु अडार लव्ह' या सिनमातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणार आहे. हा चित्रपट जून 2018 मध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा सिनेमा 3 मार्च, 2018 रोजी प्रदर्शित होणार होता. व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिपही याच सिनेमातील आहे. 'ओरु अडार लव्ह' चं दिग्दर्शन ओमार लुलूने केलं आहे. हा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा असून हायस्कूल रोमॅन्सवर आधारित आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji: 'राजा शिवाजी' सिनेमाचे 5 नवे विक्रम, 'सैराट'चाही रेकॉर्ड मोडला; रितेशच्या चित्रपटाने 25 दिवसांत किती गल्ला जमवला?
'राजा शिवाजी' सिनेमाचे 5 नवे विक्रम, 'सैराट'चाही रेकॉर्ड मोडला; रितेशच्या चित्रपटाने 25 दिवसांत किती गल्ला जमवला?
Kangana Ranaut Post For Aishwarya Rai: 'रेड कार्पेटवर वयस्कर महिलांना...'; ऐश्वर्या रायच्या कान्स लूकवर कंगना रनौत स्पष्टच बोलल्या
'रेड कार्पेटवर वयस्कर महिलांना...'; ऐश्वर्या रायच्या कान्स लूकवर कंगना रनौत स्पष्टच बोलल्या
Dharmaveer: 'धर्मवीर' सिनेमाचा तिसरा पार्ट येणार? शीर्षक बदलणार? कधी रिलीज होणार? निर्मात्यांकडून मोठा खुलासा
'धर्मवीर' सिनेमाचा तिसरा पार्ट येणार? शीर्षक बदलणार? कधी रिलीज होणार? निर्मात्यांकडून मोठा खुलासा
Drishyam 3: सस्पेन्स अन् थिलरनं चक्रावलं प्रेक्षकांचं डोकं; 'दृश्यम 3' नं 5 दिवसांत सिनेप्रेमींची मनं जिंकली, किती कोटींचा गल्ला जमावला?
सस्पेन्स अन् थिलरनं चक्रावलं प्रेक्षकांचं डोकं; 'दृश्यम 3' नं 5 दिवसांत सिनेप्रेमींची मनं जिंकली, किती कोटींचा गल्ला जमावला?

व्हिडीओ

Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Dombivli Scam : तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
Embed widget