एक्स्प्लोर

अभिनेत्री एलियाना डीक्रूझ प्रेग्नंट?

याचदरम्यान, बॉयफ्रेण्ड अँड्र्यू नीबोनने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात ती बाथटबमध्ये दिसत आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री एलियाना डीक्रूझ प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. एलियाना आई बनणार असल्याचं वृत्त आहे. एलियाना आणि तिचा बॉयफ्रेण्ड अँड्र्यू नीबोन लवकरच आई-बाबा होणार असल्याचं कळतं. विमानतळावर ती आपला बेबी बंप मीडियापासून लपवताना दिसली. इतकंच नाही तर स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशनेबल आऊटफिट्ससाठी प्रसिद्ध असलेली एलियाना, सध्या अनेक कार्यक्रमांना सैल कपड्यांना पसंती देताना दिसत आहे. याचदरम्यान, बॉयफ्रेण्ड अँड्र्यू नीबोनने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात ती बाथटबमध्ये दिसत आहे. "एकाप्रकारे, काही क्षण स्वत:साठी जगताना एलियाना." या फोटोद्वारे अँड्र्यू आपल्या होणाऱ्या बाळाविषयी संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे.

@ileana_official having time some sweet time alone, kind of. :)

A post shared by Andrew Kneebone Photography (@andrewkneebonephotography) on

अँड्र्यू नीबोन हा व्यवसायाने फोटोग्राफर असून तो मूळचा ऑस्ट्रेलियाचा आहे. दोघे अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये एलियानाने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अँड्र्यूचा 'हबी' अर्थात 'नवरा' असा उल्लेख केल्याने, तिने गुपचूप लग्न केल्याची चर्चा होती. संबंधित बातम्या इलियाना डी क्रूझचं बॉयफ्रेण्डसोबत गुपचूप लग्न? कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Ankush Chaudhary On Not Accepting Hindi Movie Offer: 'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
Bollywood Actress Daisy Shah Struggle Life: 2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
Embed widget