एक्स्प्लोर

अक्षय कुमारसोबत रुपेरी पडद्यावर झळकलेली बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री लग्नाआधीच गरोदर

ब्रुनाने अक्षय कुमार, जॉन अब्राहम यांसारख्या सुपरस्टार्ससोबत रुपेरी पडता शेअर केला आहे. आय हेट लव्ह स्टोरी, ग्रॅन्ड मस्ती, देसी बॉईज, मस्तीजादे आणि कॅश या सिनेमांमधून ब्रुना रुपेरी पडद्यावर झळकली आहे.

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री ब्रुना अब्दुल्ला लग्नाआधीच आई बनणार आहे. ब्रुना ब्राझिलियन मॉडेल असून ती अनेक हिंदी चित्रपटांमध्येही झळकली आहे. गेल्यावर्षी तिने ब्रिटीश बॉयफ्रेन्ड एलिन फ्रेजरसोबत साखरपुडा केला आहे.

एका मुलाखतीत ब्रुनाने बरोबर मदर्स डेच्या एक दिवस आधी आपण गरोदर असल्याची गोड बातमी सर्वांना दिली. ब्रुनाचा पाचवा महिना सुरु असून ती या गोड बातमीमुळे अत्यंत आनंदी आहे. लग्न म्हणजे प्रेमाचं केवळ एक प्रमाणपत्र आहे. लग्नामुळे दोन व्यक्तींना एकत्र राहणे बंधनकारक असतं. मात्र लग्न न करता देखील अनेक जोडपी खुश असतात आणि एकत्र राहतात, असं ब्रुनाने म्हटलं.

अक्षय कुमारसोबत रुपेरी पडद्यावर झळकलेली बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री लग्नाआधीच गरोदर

ब्रुना अब्दुल्लाने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत तिचे बेबी बम्प आपल्याला दिसून येत आहे. माझं बाळ हेल्दी असल्याची माहिती ब्रुनाने दिली. या गोड बातमीमुळे आमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. माझी आई सर्वात जास्त खुश आहे. एलिन आणि मी आमच्या पहिला बाळाची आतुरतेने वाट पाहत आहोत, असं ब्रुनाने म्हटलं.

मी गरोदर असल्याचं ज्यावेळी मला कळालं, त्यावेळी माझ्याकडे अनेक प्रोजेक्ट्स होते. सर्वप्रथम मी माझी सर्व कामे पूर्ण केली आणि त्यानंतर गरोदर असल्याचं जाहीर केलं.  कामासाठी दिलेला शब्द पाळला जावा हा यामागे माझा उद्देश होता. मात्र बाळाच्या जन्मानंतर मी जास्तीत जास्त वेळ बाळासोबत घालवणार असल्याचंही ब्रुनाने सांगितलं.

अक्षय कुमारसोबत रुपेरी पडद्यावर झळकलेली बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री लग्नाआधीच गरोदर

ब्रुनाची बॉलिवूडमधील कारकिर्द

ब्रुनाने अक्षय कुमार, जॉन अब्राहम यांसारख्या सुपरस्टार्ससोबत रुपेरी पडता शेअर केला आहे. आय हेट लव्ह स्टोरी, ग्रॅन्ड मस्ती, देसी बॉईज, मस्तीजादे आणि कॅश या सिनेमांमधून ब्रुना रुपेरी पडद्यावर झळकली आहे. याशिवाय अनेक रिअॅलिटी शोजमधूनही ती प्रेक्षकांसमोर आली होती. यामध्ये खतरों के खिलाडी, नच बलिए सीजन-6 आणि कॉमेडी क्लासेस या शोजचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Embed widget