एक्स्प्लोर

Maharani 2 : 'महारानी 2'मध्ये मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठेची एंट्री, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!

Maharani 2 : राजकीय उमेदवाराच्‍या भूमिकेत प्रवेश करत अनुजा साठे ‘किर्ती सिंह’ची भूमिका साकारणार आहे. ‘किर्ती सिंह’ हे असे पात्र आहे, जे भीमा भारतीचे (सोहम शाह) विश्‍वासू बनते.

Maharani 2 : काही कथा आपल्‍या मनावर अनोखी छाप निर्माण करतात आणि आपल्‍यामध्‍ये अधिकाधिक उत्‍सुकता निर्माण करतात. सोनी लिव्‍हची सीरिज 'महारानी'ची (Maharani 2) कथा देखील अशीच आहे. या सीरिजने लक्षवेधक कथानकासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रबळ राजकीय नेता म्‍हणून उदयास येण्‍यासाठी समाजातील पुरूषप्रधान अडथळ्यांचा सामना करणाऱ्या प्रमुख नायिकेच्‍या अवतीभोवती केंद्रित या सीरिजच्‍या मागील पर्वाने प्रेक्षकांमध्ये अधिक उत्‍सुकता निर्माण केली. प्रेक्षकांच्‍या प्रतिक्षेचा शेवट करत ही सीरिज उत्‍साहवर्धक अशा दुसऱ्या पर्वासह परतली आहे. या सीरिजमध्ये आता अभिनेत्री अनुजा साठे (Anuja Sathe) देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

राजकीय उमेदवाराच्‍या भूमिकेत प्रवेश करत अनुजा साठे ‘किर्ती सिंह’ची भूमिका साकारणार आहे. ‘किर्ती सिंह’ हे असे पात्र आहे, जे भीमा भारतीचे (सोहम शाह) विश्‍वासू बनते. आपल्‍या भूमिकेबाबत बोलताना ती म्‍हणाली, ‘मी भूमिकांसंदर्भात नेहमीच नशीबवान राहिली आहे. हाच ट्रेंड कायम राखत प्रेक्षकांना मी या सीरिजमध्‍ये नवीन अवतारात पाहायला मिळेन. किर्ती वास्‍तविक जीवनात मी जशी आहे, त्‍यापेक्षा पूर्णत: विरूद्ध आहे. म्‍हणून अभिनेत्री म्‍हणून माझ्यासाठी हा उत्‍साहवर्धक व समाधानकारक अनुभव होता. मला माझ्या भूमिकेचे विविध पैलू साकारताना स्‍वत:मध्‍ये बदल करावे लागले. सर्व कलाकार व टीम अत्‍यंत सहाय्यक राहिली आहे आणि मी त्‍या सर्वांसोबत काम करताना खूप धमाल केली.’ 

नव्या पर्वाची उत्सुकता

'महारानी 2'चे दिग्‍दर्शन रविंद्र गौतम यांनी केले आहे, तर सुभाष कपूर व नंदन सिंह हे या सीरिजचे लेखक आहेत. हुमा कूरेशी प्रमुख भूमिकेत असलेल्‍या या सीरिजमध्‍ये सोहम शाह, अमित सियाल, विनीत कुमार, इनाम उल हक, दिब्‍येंदू भट्टाचार्य, कनी कस्‍तुरी, प्रमोद पाठक आणि विनीत कुमार हे देखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

'महारानी 1'मध्ये हुमा कुरेशी एका वेगळ्या अवतारात दिसली होती. यामध्ये तिने ग्रामीण घरातील राणी भारती या स्त्रीची भूमिका साकारली होती, जी पुढे राजकारणात प्रवेश करते. या वेब सीरिजची कथा प्रामुख्याने बिहारच्या राजकारणावर आधारित आहे. हुमा कुरेशी व्यतिरिक्त या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये देखील सोहम शाह, अमित सियाल, मोहम्मद आशिक हुसैन, इनामुलहक, विनीत कुमार आणि तनु विद्यार्थी हे देखील मुख्य भूमिकेत दिसले होते.

हेही वाचा :

Web Series : ओटीटीवरील 'या' वेब सीरिज करतील जबरदस्त मनोरंजन

Khatron Ke Khiladi 12 : प्रतीक सहजपालवर भडकला रोहित शेट्टी; खतरों के खिलाडीमधील टास्क दरम्यान नियमांचे करत होता उल्लंघन

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Kapoors Sister Anshula Kapoor: जान्हवी कपूरच्या सावत्र बहिणीचं लग्न पार पडलं, अर्जून कपूर झाला भावुक, लग्नातील खास क्षणाचे PHOTOs व्हायरल
जान्हवी कपूरच्या सावत्र बहिणीचं लग्न पार पडलं, अर्जून कपूर झाला भावुक, लग्नातील खास क्षणाचे PHOTOs व्हायरल
Welcome to the jungle box office collection: 'अल्फा'ची टक्कर फिकी पडली; 'वेलकम टू द जंगल'चा मंगळवारीही जलवा कायम, किती कोटी कमावले?
'अल्फा'ची टक्कर फिकी पडली; 'वेलकम टू द जंगल'चा मंगळवारीही जलवा कायम, किती कोटी कमावले?
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं वक्तव्य चर्चेत
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, आता गौरव मोरे म्हणाला...
Pravin Tarde Targets Trollers Over Shah Rukh Khan: 'मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये...'; शाहरुखवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाले...
'मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये...'; शाहरुखवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाले...

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP and BJP Talks: शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिककडे न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
Vinod Tawde and Jayant Patil: शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?; जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा, बैठकीत काय घडलं?
शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार? जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा, बैठकीत काय घडलं?
Embed widget