एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

अभिनेत्री नेहा धुपिया गुपचूप बोहल्यावर, दोन वर्ष लहान अंगदशी लग्न

नेहाने तिचा जवळचा मित्र अंगद बेदीशी लग्न केलं. अंगद बेदी भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचे सुपुत्र आहेत.

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे. एकीकडे अभिनेत्री सोनम कपूरच्या शाही लग्नाची चर्चा ताजी असताना, तिकडे अभिनेत्री नेहा धुपियाने गुपचूप लगीनगाठ बांधली आहे. नेहाने तिचा जवळचा मित्र अंगद बेदीशी लग्न केलं. अंगद बेदी भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचे सुपुत्र आहेत. नेहा-अंगदने ‘सिक्रेट वेडिंग’नंतर सोशल मीडियावर ही खुशखबर आपल्या चाहत्यांना दिली. अंगद आणि नेहाने शीख पद्धतीने विवाह केला. नेहा धुपिया 37 वर्षांची आहे, तर अंगद त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान म्हणजेच 35 वर्षांचा आहे. गेल्या अनेक दिवसापासून बॉलिवूडमध्ये सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा आहे. सोनमने 8 मे रोजी आनंद अहुजासोबत लग्न केलं. त्या लग्नाची धामधूम अजून चालूच आहे. असं असताना नेहा धुपियाने मात्र कोणताही गाजावाजा न करता, अत्यंत गुप्तपणे अंगदसोबत लग्न केलं. ‘मिस इंडिया’ झाल्यानंतर नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक सिनेमात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच विद्या बालनसोबत ती ‘तुम्हारी सुलू’ या सिनेमात झळकली होती. अंगद बेदीनेही छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन-तापसी पन्नू यांच्यासोबत तो पिंक सिनेमात दिसला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajay - Atul: अजय-अतुलचा झिंगाट डान्स, VIDEO आला समोर; स्वत:च्याच 'या' गाण्यावर बेभान होऊन नाचले गायक
अजय-अतुलचा झिंगाट डान्स, VIDEO आला समोर; स्वत:च्याच 'या' गाण्यावर बेभान होऊन नाचले गायक
Abhijit Bichukle: '2029 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार; बारामतीतील दारुण पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंचा फाजील आत्मविश्वास
'2029 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार; बारामतीतील दारुण पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंचा फाजील आत्मविश्वास
'राजा शिवाजी' सिनेमा टॅक्स फ्री करा; ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, इतिहास सांगत म्हणाले..
'राजा शिवाजी' सिनेमा टॅक्स फ्री करा; ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, इतिहास सांगत म्हणाले..
Thalapathy Vijay: लाडक्या थलापतीचा पराभव होतोय, अफवा ऐकून जबरा फॅनला धक्का; गळ्यावरुन चाकूच फिरवला, नेमकं घडलं काय?
लाडक्या थलापतीचा पराभव होतोय, अफवा ऐकून जबरा फॅनला धक्का; गळ्यावरुन चाकूच फिरवला, नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Embed widget