एक्स्प्लोर

VIDEO : वरुण धवनच्या 'ऑक्टोबर'चा ट्रेलर रिलीज

सिनेमातील व्यक्तिरेखा खरीखुरी वाटण्यासाठी वरुण एक आठवडा झोपला नाही.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या आगामी 'ऑक्टोबर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिट 23 सेकंदाचा ट्रेलर पाहून स्पष्ट आहे की, हा चित्रपट त्याच्या मागील चित्रपटांपेक्षा फारच वेगळा आहे. यामध्ये वरुणचा अंदाज निराळा आहे. तो कुठेतरी हरवल्यासारखा दिसत आहे. दिग्दर्शक शूजित सरकारचा हा सिनेमा 13 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील व्यक्तिरेखा खरीखुरी वाटण्यासाठी वरुण एक आठवडा झोपला नाही. व्यक्तिरेखा पूर्णत: जिवंत वाटण्यासाठीच शूजित सरकारने त्याला असं करण्यास सांगितलं होतं. या सिनेमात आयुष्याच्या अनेक छटा पाहायला मिळणार आहेत. "हा रोमँटिक चित्रपट नाही तर प्रेमासाठी घेतलेल्या ठोस पावलावर आधारित सिनेमा आहे," असं शूजित सरकारने आधीच सांगितलं होतं. वरुणसोबत सिनेमात बनिता संधू दिसणार आहे. वरुण धवन आणि शूजित सरकार एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. "अभिनेता आणि माणूस म्हणून ह्या चित्रपटाचं शूटिंग माझ्यासाठी आयुष्य बदलवणारा अनुभव होता. शूजित दा योग्य वेळी माझ्या आयुष्यात आले यासाठी मी आभारी आहे. ह्या सिनेमाने मला बदललं," असं वरुण धवन म्हणाला. पाहा ट्रेलर

महत्त्वाच्या बातम्या

Nivedita Saraf: 'माझ्या पतीमुळे मी श्री स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली'; निवेदिता सराफ यांचं स्वामी समर्थांचं अर्धनारीश्वर रूप चर्चेत' अक्कलकोटचा प्रसंग सांगताना झाल्या भावूक
'माझ्या पतीमुळे मी श्री स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली'; निवेदिता सराफ यांचं स्वामी समर्थांचं अर्धनारीश्वर रूप चर्चेत' अक्कलकोटचा प्रसंग सांगताना झाल्या भावूक
Sanjay Gupta Death: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचे मुंबईतील घरातच निधन; संजय गुप्तांची शेवटची पोस्ट व्हायरल, लेकाचा फोटो केला होता शेअर अन् म्हणाले...
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचे मुंबईतील घरातच निधन; संजय गुप्तांची शेवटची पोस्ट व्हायरल, लेकाचा फोटो केला होता शेअर अन् म्हणाले...
Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Embed widget