एक्स्प्लोर

अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा बाबा झाला!

गुरुवारी स्वप्निलची पत्नी लीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीचा चॉकलेट हिरो अर्थात अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गोड बातमी आहे. स्वप्नील पुन्हा एकदा बाबा झाला आहे. स्वप्नील जोशीला पुत्ररत्न प्राप्त झालं. गुरुवारी स्वप्निलची पत्नी लीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या बातमीमुळे जोशी कुटुंबीयांसह मित्र-मंडळींमध्येही आनंदाचं वातावरण आहे. गेल्याच वर्षी स्वप्निल-लीना यांच्या आयुष्यात छोट्या परीचं आगमन झालं होतं. मे 2016 मध्ये स्वप्नील-लीनाची मुलगी मायराचा जन्म झाला होता. स्वप्नील जोशीच्या 'मुंबई-पुणे-मुंबई 3' या सिनेमाचं शूटिंग नुकतंच सुरु झालं आहे. तर स्वप्नीलची निर्मिती असलेली 'नकळत सारे घडले' ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirzas Diwali Controversy: दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
Kanika Kapoor: 'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare Ramayana Movie: 'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा
'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा
Nivedita Ashok Saraf: 'श्री स्वामी समर्थ आपल्या आईसारखे..'; निवेदिता सराफ स्वामींबद्दल बोलताना झाल्या भावूक, गुरुंबद्दल म्हणाल्या...
'श्री स्वामी समर्थ आपल्या आईसारखे..'; निवेदिता सराफ स्वामींबद्दल बोलताना झाल्या भावूक, गुरुंबद्दल म्हणाल्या...

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
Embed widget