एक्स्प्लोर

.. म्हणून सलमानने आपल्या बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली!

पीव्हीआरमध्ये अभिनेता सलमान खानने आपल्या बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली.

मुंबई : मुंबईतील लोअर परळच्या पीव्हीआरमध्ये अभिनेता सलमान खानने एका बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली. कारण होतं एका लहान मुलाला बॉडीगार्डने धक्का दिल्याचं. या सर्व घटनेचा व्हिडीओ एका चाहत्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि लगेचच तो सोशल मीडियावर वायरलही झाला. अभिनेता सलमान खानचा भारत हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. ईदचा मुहूर्त साधत सलमानने हा सिनेमा प्रदर्शित केला. मुंबईतील लोअर परळच्या पीव्हीआरमध्ये सलमान भारतच्या प्रीमियर शोसाठी काल मंगळवारी रात्री आला होता. शोनंतर चाहत्यांनी सलमानला भेटण्यासाठी आग्रह धरला. सलमानच्या सुरक्षारक्षकांनी चाहत्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याच्या बॉडीगार्डचा एका लहान मुलाला धक्का लागला. हे पाहून संतापलेल्या सलमानने थेट बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली. दरम्यान नेहमीच वादात राहणाऱ्या सलमानने बॉडीगार्डला केलेली मारहाण पब्लिसिटी स्टंट असल्याचंही बोललं जात आहे. तसंच हा बॉडीगार्ड शेरा असल्याचंही सोशल मीडियावर बोललं जात होतं. पण हा बॉडीगार्ड शेरा नसून दुसरा असल्याचंही समोर आलं आहे. सलमानचा नाशिकमधील जबरा फॅन सलमानच्या सिनेमांची त्याचे चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. अशाच एका सलमानच्या फॅनने सिनेमा पाहण्यासाठी अख्खं थिएटरचं बुक केलं. नाशिकमधील आशिष सिंघल असं या चाहत्याचं नाव आहे. आशिष सलमानचे सगळे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो आणि आता तर गाण्यांमुळे चांगलाच चर्चेत आलेला भाईजानचा भारत मुव्ही फर्स्ट डे, फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोडवरील पीव्हीआर हे पूर्ण थिएटरच त्याने बुक केलं आहे. सलमानचा सिनेमा बघण्यासाठी आशिष आपल्या सर्व मित्रांना वाजत गाजत घेऊन जातो. सलमानला भेटण्याची त्याची खूप इच्छा आहे. ज्यादिवशी सलमानची भेट होईल, तो आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असेल अशी भावना आशिषने व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Embed widget