एक्स्प्लोर

Prasad Oak: प्रसाद ओकनं शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, 'माझ्या आयुष्यात कायमच तू...'

प्रसादनं (Prasad Oak) नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यानं या पोस्टमध्ये  2022 या वर्षाचा उल्लेख “सोनेरी वर्ष” असा केला आहे. 

Prasad Oak: अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा वेगवेगळ्या चित्रपटांमधून आणि कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. प्रसादसाठी 2022 हे वर्ष खूप खास होते. त्याच्या चंद्रमुखी (Chandramukhi) आणि धर्मवीर या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. धर्मवीर (Dharmaveer) या चित्रपटातील प्रसादच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं तर चंद्रमुखी या चित्रपटाचं प्रसादनं दिग्दर्शन केलं. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रसादनं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यानं या पोस्टमध्ये  2022 या वर्षाचा उल्लेख “सोनेरी वर्ष” असा केला आहे. 

प्रसादची पोस्ट

प्रसादनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याचे 2022 मधील काही खास फोटो दिसत आहेत. प्रसादनं या पोस्टला कॅप्शन दिलं, 'प्रिय 2022...तू मला भरभरून दिलंस...!!! मी तुला कधीही विसरू शकणार नाही...माझ्या आयुष्यात कायमच तू “सोनेरी वर्ष” म्हणून राहशील...!!! काळजी घे... आणि तुझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद 2023 कडे अलगद पोहोचव आणि त्याला सांग माझ्यावरचं प्रेम आणि आशीर्वाद तुझ्यासारखं कायम ठेव म्हणावं...! प्रिय 2023, तुझं अत्यंत मनःपूर्वक स्वागत, सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण कर आणि सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेव रे मित्रा...!!!'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

प्रसादच्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरनं प्रसादच्या पोस्टला कमेंट केली, 'मोर पावर टू अस' तर अभिनेता आदिनाथ कोठारेनं देखील प्रसादच्या पोस्टला कमेंट केली आहे.अनेक नेटकऱ्यांनी प्रसादच्या या पोस्टला कमेंट करुन त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रसाद ओकच्या धर्मवीर चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे केले. तर या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाईनं केली. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Nana Patekar Reason For Leaving Mumbai: नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget