एक्स्प्लोर

"मैंने मांगा राशन, उसने दिया भाषण" : प्रकाश राज यांचे भाजपवर टीकास्त्र

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावरुन भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे.

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावरुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटरवर काही मिम्स शेअर केले आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, "मैने मांगा राशन, उसने दिया भाषण." या मिमच्या माध्यमातून प्रकाश राज यांनी मोदींच्या भाषणांवर टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये भाजपचा सपशेल पराभव झाला असल्याने सर्वांनी भाजपवर टीका सुरु केली आहे. त्यामध्ये अभिनेते प्रकाश राजदेखील आघाडीवर आहेत. त्यांनी ट्विटरवर एका शेतकऱ्याचे चित्र असलेले मिम शेअर केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे. शेतकऱ्याने पंतप्रधानांकडे राशन माघितले, परंतु त्यांनी जनतेला केवळ भाषण दिले. यासोबत प्रकाश राज यांनी अजूनही काही मिम्स शेअर केले आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, मोदी खोटे बोलतात, मीडिया खोट्या बातम्या पसरवते, मोदींच्या पक्षाचे प्रवक्ते खोट्या गोष्टींवर स्पष्टीकरण देत बसतात, त्याच वेळी भाजपचे कार्यकर्ते मात्र या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, देवदास चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका; शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर
बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, देवदास चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका; शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर
सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video
सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video
Ammy Virk Wife Six Year Old Daughter Stuck In Dubai: दुबईत अडकलीय प्रसिद्ध गायकाची 6 वर्षांची मुलगी; वडिलांना धीर देत म्हणाली, 'पप्पा तुम्ही घाबरू नका, काही झालं तर मी...'
दुबईत अडकलीय प्रसिद्ध गायकाची 6 वर्षांची मुलगी; वडिलांना धीर देत म्हणाली, 'पप्पा तुम्ही घाबरू नका, काही झालं तर मी...'
ज्याचा प्रत्येक सिनेमा जगात धुमाकूळ घालतो, तोच ख्रिस्तोफर नोलन रणबीर कपूरच्या 4000 कोटींच्या 'रामायण'साठी करणार 'हे' काम!
ज्याचा प्रत्येक सिनेमा जगात धुमाकूळ घालतो, तोच ख्रिस्तोफर नोलन रणबीर कपूरच्या 4000 कोटींच्या 'रामायण'साठी करणार 'हे' काम!

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Embed widget