एक्स्प्लोर

फरहान-शिबानीच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा ऊत

फरहानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये शिबानी आणि फरहान हातात हात घालून फिरताना दिसत आहेत.

मुंबई : बॉलिवूडमधील दिग्दर्शक, अभिनेता फरहान अख्तर आणि अँकर-अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा ऊत आला आहे. फरहानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये शिबानी आणि फरहान हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये फरहानने एक रेड हार्टचा इमोजी लावला आहे.

फरहान आणि शिबानी यांच्या रिलेशनशिपबाबत अनेक दिवसांपासून चर्चा रंगत आहे. मात्र या पोस्टनंतर फरहानने त्यांच्यातील नातं एकप्रकारे सर्वांसमोर जाहीर केल्यांच बोललं जात आहे. फरहान किंवा शिबानीने आपल्या नात्याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितलेलं नाही.

View this post on Instagram
 

❤️

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

विशेष म्हणजे फरहानने जो फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केला आहे, तोच फोटो शिबानीने गेल्या महिन्यात तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. फोटोमध्ये फरहानचा चेहरा मात्र दिसत नाही. त्यामुळे त्यावेळी दोघांच्या नात्यांबद्दल केवळ अंदाज लावले जात होते.

फरहान अख्तरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शिबानी दांडेकरचे फोटोही पोस्ट केले होते. त्यामुळे दोघं आपलं रिलेशनशीप जगजाहीर करत आहेत का, अशी उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

फरहान अख्तर 15 वर्षांच्या संसारानंतर पत्नी अधुनासोबत विभक्त झाला होता. 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर फरहानचं नाव अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत जोडलं जात होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
Junior Artist Sanjeeb Singh: TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Raj Thackeray on RJ Malishka: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Embed widget