एक्स्प्लोर

अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर? 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीला आता अवघं वर्ष उरलेलं असताना पक्षप्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. महेश मांजरेकर यांनी 2014 मध्ये उत्तर-पश्चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेसकडून गुरुदास कामत यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी मांजरेकरांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीआधी आता मांजरेकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतं आहे. अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर?  महेश मांजरेकर हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर राज ठाकरे यांची साथ सोडून काँग्रेसचा 'हात' धरण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अशोक चव्हाण यांना संपर्क साधला असता त्यांनी महेश मांजरेकर आले तर त्यांचं पक्षात स्वागत असेल. असं विधान एबीपी माझाशी बोलताना केलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
Dharmendra Left Out Of Oscars 2026 In Memoriam Segment: 'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड
'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड
'आजही मुंबईतील त्या फ्लॅटमध्ये कुणीच राहत नाही...' Bhoot चित्रपटाबाबत राम गोपाल वर्माने सांगितला 'तो' किस्सा
'आजही मुंबईतील त्या फ्लॅटमध्ये कुणीच राहत नाही...' Bhoot चित्रपटाबाबत राम गोपाल वर्माने सांगितला 'तो' किस्सा

व्हिडीओ

Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Embed widget