एक्स्प्लोर

Anjali Arora Leaked Video : लीक झालेल्या एमएमएस व्हिडिओवर अंजली अरोरा म्हणाली...

Anjali Arora Leaked Video : सोशल मीडियावर अलीकडेच जलीचा एक एमएमएस लीक झाला आहे आहे. त्यामुळे अंजलीला सोशल मीडियावरही खूप ट्रोल केले जात आहे.

Anjali Arora Leaked Video : सोशल मीडिया इन्फ्लुएंझाजर ते टीव्ही असा प्रवास करणाऱ्या अंजली अरोरा (Anjali Arora) या ना त्या कारणाने सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अंजलीचे डान्सचे व्हिडीओ आणि फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण अलीकडे इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या अंजलीच्या एका व्हिडीओमुळे ती खूपच नाराज आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे अंजली इतकी नाराज आहे की तिला अक्षरश: रडू सोसळलयं.  

सोशल मीडियावर अलीकडेच जलीचा एक एमएमएस लीक झाला आहे आहे. त्यामुळे अंजलीला सोशल मीडियावरही खूप ट्रोल केले जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ती नसल्याचे अंजलीने म्हटले आहे. अलीकडेच ती याविषयी उघडपणे बोलली आहे. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत अंजली म्हणाली,  लोक काय करत आहेत हे मला माहीत नाही. माझ्या फोटोत माझे नाव टाकून लोक असे का करत आहेत हे मला कळत नाही.  
 
 अंजली म्हणाली की, ज्या व्हिडीओमध्य मी नाही, तोच व्हिडीओ माझ्या नावाने व्हायरल केला जात आहे. माझेही एक कुटुंब आहे.  मला एक भाऊ आणि एक बहीण आहे, तेही हे सर्व पाहतात. एखाद्याची बदनामी करण्यासाठी असले काही करू नका.  मी लॉकअपमधून आल्यापासून हे पसरत आहे. तेव्हाच माझ्या आई-वडिलांनी याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी मला याबद्दल विचारलेही नाही. पण आता हे सर्व पुन्हा चालू झाले आहे. मी काय चुकले, मी काय केले? मी तशी नाही. असे कृत्य करण्यापूर्वी लोक विचार करत नाहीत की त्याचा कोणावर किंवा कोणाच्या कुटुंबावर काय परिणाम होईल. मी या सर्व गोष्टी सहन करण्यास तयार नाही.

'तुम्ही लोक मला प्रेम देता, मला खूप पाठिंबा देता आणि मग अशा गोष्टी करता. लोक असे का करतात हे मला कळत नाही. अशा गोष्टी करण्याआधी कुणाच्या घरच्यांचा काय विचार का केला जात नाही? कुणाच्या कुटुंबावर काय परिणाम होईल याचा विचार ते करत नाहीत. त्याचे कुटुंबीय हे सहन करू शकतील की नाही. मी फक्त 21 वर्षांची असून मी या सर्व गोष्टींसाठी तयार नाही. 

अंजली स्वतः सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.अंजली या पूर्वी अभिनेत्री कंगना राणौतच्या शो लॉकअपमध्येही दिसली होती.
 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
Lagna Ani Barach Kahi: Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget