एक्स्प्लोर

अभिनेता अली जफरवर गायिकेचा लैंगिक अत्याचाराचा आरोप

प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि संगीतकार अली जफरविरोधात पाकिस्तानी गायिकेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि संगीतकार अली जफरविरोधात पाकिस्तानी गायिकेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. अलीने आपल्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा दावा पीडित गायिकेने केला आहे. अली जफरने मात्र ट्विटरच्या माध्यमातून आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. 'मी एका तरुण मुलाचा आणि मुलीचा पिता आहे, एका महिलेचा पती आहे आणि एका आईचा मुलगा आहे. आतापर्यंत टीका, बदनामी किंवा अन्यायाविरोधात स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी किंवा सहकाऱ्यांसाठी अनेकवेळा खंबीरपणे उभा राहिलो आहे.' असं अली जफरने म्हटलं आहे. 'तिच्या आरोपांविरोधात इथे कुठलेही प्रतिदावे करण्यापेक्षा कायदेशीर कारवाई करण्याचा आणि व्यावसायिकदृष्ट्या उत्तर देण्याचा निर्णय मी घेतला आहे.' असंही अलीने ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे. संबंधित पाकिस्तानी गायिकेने ट्विटरच्या माध्यमातून अली जफरविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. 'माझी सदसदविवेकबुद्धी मला आणखी शांत बसू देत नाही. माझा लैंगिक अत्याचाराचा अनुभव मी शेअर केल्यास आपल्या समाजातील शांत बसण्याची वृत्ती संपेल, असं मला वाटतं. आवाज उठवणं सोपं नसतं. पण शांत बसणं आणखी कठीण असतं.' असं तिने ट्वीट केलं आहे. अली जफरने 'तेरे बिन लादेन' (2010) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर मेरे ब्रदर की दुल्हन, चष्मेबद्दूर, टोटल सियापा, किल दिल, तेरे बिन लादेन : डेड ऑर अलाईव्ह या सिनेमात काम केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Divya Khosla on Govinda and Sunita: 'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'
'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'
Sunita Ahuja On Govinda And Komal Rani Swarnakar Relationship: 'गोविंदानं कुणासोबतही रहावं, फक्त खूश रहावं...'; कोमल राणी स्वर्णकारच्या 'त्या' पोस्टनंतर सुनीता अहुजाचा सूर बदलला, VIDEO
'गोविंदानं कुणासोबतही रहावं, फक्त खूश रहावं...'; कोमल राणी स्वर्णकारच्या 'त्या' पोस्टनंतर सुनीता अहुजाचा सूर बदलला, VIDEO
Ranbir Kapoors Ramayana Release Date: 'रामायण'च्या रिलीज डेटमध्ये बदल; रणबीर कपूरचा चित्रपट कधी रिलीज होणार? 'या' तारखेला होणार ग्रँड रिलीज
'रामायण'च्या रिलीज डेटमध्ये बदल; रणबीर कपूरचा चित्रपट कधी रिलीज होणार? 'या' तारखेला होणार ग्रँड रिलीज
Shruti Marathe Reply Vidyadhar Joshi Kalavant Dhol Tasha Pathak: ढोलपथकातील कलाकार.... विद्याधर जोशींच्या 'त्या' खोचक पोस्टवर श्रुती मराठे संतापली, रिप्लाय देत म्हणाली, 'बाप्पा घरी बसून....'
ढोलपथकातील कलाकार.... विद्याधर जोशींच्या 'त्या' खोचक पोस्टवर श्रुती मराठे संतापली, रिप्लाय देत म्हणाली, 'बाप्पा घरी बसून....'

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
Sanjay Gaikwad Buldhana : बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Embed widget