एक्स्प्लोर

फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा

मुंबई : निवडक चित्रपटांतून वेगळ्या भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता अभय देओल याने चक्क आघाडीच्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीवर बोट ठेवत शाहरुख खान पासून दीपिका पदुकोणपर्यंत अनेकांवर सोशल मीडियावरुन टीकास्त्र सोडलं आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, विद्या बालन, जॉन अब्राहम, एलियाना डिक्रुझ, सोनम कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, नंदिता दास यासारख्या डझनभर कलाकारांच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींचे फोटो अभय देओलने फेसबुकवर पोस्ट केले आहेत. प्रत्येक पोस्टमध्ये एखादी टिपण्णी लिहून अभय देओलने वर्णभेदाचा विरोध केला आहे.

गोऱ्या रंगाचं अवडंबर, फेअरनेस क्रीमची जाहिरात नाही करणार, अनुष्काचा कौतुकास्पद निर्णय

फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीआड काळा-गोरा असा वर्णभेद निर्माण केला जातो. ब्रँड अॅम्बेसेडर असणारे कलाकार जाहिरातीतून त्वचा उजळ करण्याचा पोकळ दावा करतात. यामुळे केवळ वर्णभेदाला खतपाणी मिळतं. म्हणून चित्रपट कलाकारांनी त्यात पडू नये, असा सल्ला त्याने दिला आहे. विशेष म्हणजे वर्णभेदाचा मुद्दा उचलून फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या कलाकारांचं अभयने कौतुकही केलं आहे. माझ्या चित्रपटसृष्टीतले सगळेच कलाकार बेजबाबदार नाहीत, असं सांगत त्याने 'हिंदुस्थान टाइम्स' या वृत्तपत्रातील एका रिपोर्टची लिंकही शेअर केली आहे.

म्हणून कंगनाने दोन वर्षांपूर्वी नाकारली होती 2 कोटींची जाहिरात!

वर्णभेदाचा ठाम विरोध करणारी अभिनेत्री नंदिता दास, बंडखोर अभिनेत्री कंगना रनौत, हरहुन्नरी अभिनेता रणदीप हुडा, चॉकलेट हिरो रणबीर कपूर, अभिनेत्री स्वरा भास्कर यांचं अभयने कौतुक केलं आहे. सध्या सोशल मीडियावर अभय देओलच्या या पोस्टची चर्चा रंगली आहे. वर्णभेदाविरोधात आवाज उठवल्याप्रकरणी अभयचं अनेक यूझर्सनी कौतुक केलं आहे. अभय देओलच्या फेसबुक पोस्ट्स : फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Video: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम

व्हिडीओ

Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..
Navnath Ban Mumbai : सेना-मनसे ही युती नाही तर भीती आहे! ठाकरे बंधूंवर नवनाथ बन यांची टीका
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? महाडिक म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Video: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Video: मी नाराज नाही, पण...; नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदेंना अश्रू अनावर, स्पष्टच बोलल्या
Video: मी नाराज नाही, पण...; नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदेंना अश्रू अनावर, स्पष्टच बोलल्या
Fly Express Airlines Owner : अल हिंद एअर आणि फ्लाय एक्स्प्रेसला केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाकडून NOC, दोन्ही एअरलाईन्सचे मालक कोण?
अल हिंद एअर,फ्लाय एक्स्प्रेसला केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाकडून NOC, दोन्ही एअरलाईन्सचे मालक कोण?
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं
Nashik Election BJP: गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत मंत्र्यांकडून पक्षप्रवेश, VIDEO व्हायरल
Video गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत मंत्र्यांकडून पक्षप्रवेश, VIDEO व्हायरल
Embed widget