एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/09/2017

  1. कर्जमाफीसाठी एकूण 56 लाख 59 हजार शेतकऱ्यांचे अर्ज, मात्र 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नसल्यानं पुन्हा छाननी होणार https://goo.gl/Vzgveo
  1. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती https://goo.gl/bZLCJ3 तर शिवसेना बाहेर पडली तरीही सरकार स्थिर राहिल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा दावा http://abpmajha.abplive.in/
  1. नारायण राणे रिमोट कंट्रोलने विरोधी पक्षनेता ठरवणार, नितेश राणेंचा दावा https://goo.gl/56LJ4G तर काँग्रेस न कळलेल्या राणेंनी आत्मपरीक्षण करावं, पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक सल्ला https://goo.gl/CQKBoK
  1. राधेश्याम मोपलवारांच्या 26 ऑडिओ क्लीप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप http://abpmajha.abplive.in/
  1. पंतप्रधान मोदींना खेचणाऱ्या दाऊदचं व्यंगचित्र, राज ठाकरेंची दुसरी फेसबुक पोस्ट, दाऊद प्रकरणावरुन पुन्हा एकदा सरकारवर निशाणा https://goo.gl/r414p4
  1. अहमदनगरमध्ये प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत मास्तरांचा विद्यार्थ्यांना लाजवणारा राडा, स्टेजवर लोड भिरकावून एकमेकांना तुडवलं https://goo.gl/ZBFJsF
  1. नागपूर मेट्रोनं पुण्याला मागे टाकलं, नागपूर मेट्रोचा इंटर्नल ट्रायल रन यशस्वी, लवकरच मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार https://goo.gl/uEwzaE
  1. वर्ध्यातील पंजाबराव देशमुख अर्बन बँकेला तब्बल 9 कोटींचा गंडा, तत्कालीन बँक मॅनेजर आणि महाराष्ट्र वखार महामंडळाच्या भांडार अधीक्षकासह 35 जणांवर गुन्हे दाखल https://goo.gl/4ujm7L
  1. शेकडो मशालींनी प्रतापगड उजळला, गडावरील भवानी मातेच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला 357 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मशाल महोत्सव https://goo.gl/bVptpm
  1. लेफ्टनंट स्वाती महाडिक आणि निधी दुबे यांच्या धैर्याचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक, 'मन की बात'मधून वीरांगनांच्या धाडसाला सलाम https://goo.gl/mfNe6g
  1. बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींचं आंदोलन चिघळलं, विद्यार्थिनींवर पोलिसांचा लाठीचार्ज, छेडछाडीच्या प्रकरणामुळे तीन दिवसांपासून विद्यापीठात आंदोलन https://goo.gl/2yJbc2
  1. पिरीएड्सची तुलना शहिदांच्या रक्ताशी, सोशल मीडियातील टिप्पणीमुळे 2017 ची 'मिस तुर्की' ठरलेल्या इतिर एसेनकडून किताब काढून घेतला https://goo.gl/XHhLzy
  1. सोशल मीडियावर अफवांचं पीक, बनावट बातम्या रोखण्यासाठी आता फेसबुकचाच पुढाकार! https://goo.gl/367nFr
  1. रिलीजपूर्वीच 'गोलमाल अगेन'चा नवा विक्रम, सिनेमाचा ट्रेलर एकाच दिवसात 2 कोटी प्रेक्षकांनी पाहिला https://goo.gl/ADLUSn
  1. अॅरॉन फिन्चचं शतक, पण ऑस्ट्रेलियाला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश, तिसऱ्या वनडेत टीम इंडियासमोर विजयासाठी 294 धावांचे आव्हान http://abpmajha.abplive.in/
माझा कट्टा : भाजप खासदार नाना पटोले यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, पाहा आज रात्री 8 वाजता @abpmajhatv वर माझा स्पेशल : जागतिक नदी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, पाहा आज रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report : Dadhi Beard Politics : Eknath Shinde | 5 डिसेंबरला कुणाची 'दाढी' सुपरहिट?Zero Hour : Mahayuti Sarkar Update : महाराष्ट्र ते दिल्ली हालचालींना वेग; दिवसभरात काय काय घडलं?Zero Hour Seg 01 : शिंदेंची तब्येत बिघडली, अजितदादा दिल्लीला; शपथविधीसाठी महायुतीकडून हालचालींना वेगRohini Khadse on CM Post : पत्रिका छापून तयार पण नवरदेव ठरला नाही, रोहिणी खडसे यांचा टोला ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Embed widget