एक्स्प्लोर

गायक अंकित तिवारीची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

मुंबई : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध पार्श्वगायक अंकित तिवारीची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने अंकितची मुक्तता केली. अंकित तिवारीला 8 मे 2014 रोजी अटक झाली होती. अंकितवर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेचे दीर्घकाळापासून त्याच्याशी संबंध होते. लग्नाच्या आमिषाने अंकित तिवारीने आपल्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला होता. लग्नाबाबत विचारलं असता, अंकितने लग्नाला नकार दिल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. अंकितनेही तक्रारदार महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचं मान्य केलं होतं. मात्र तिला लग्नाचं वचन दिलं नव्हतं. आपल्याला याप्रकरणात गोवण्यात आल्याचंही त्याने सांगितलं होतं.

'आशिकी 2' गायक अंकित तिवारीला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

विशेष म्हणजे तक्रारदार महिला विवाहित असून तिला एक मुलगाही आहे. महिलेच्या जबाबात पोलिसांसमोर अनेक पैलू उलगडले होते. बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अंकितला अटक केली होती, तर अंकितचा भाऊ अंकुर तिवारीला पीडितेला धमकावल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. अंकित तिवारीने गायलेली 'आशिकी 2' मधील 'सुन रहा है ना तू', 'एक व्हिलन'मधील 'तेरी गलियाँ', 'रॉय' मधील 'तू है के नही' यासारखी गाणी प्रचंड गाजली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Thukra Ke Mera Pyaar 2 Trending No 1 On Jio Hotstar: 'धुरंधर 2'वर भारी पडलीय 8 एपिसोड्सची प्रेम, धोका अन् रोमान्सचा भडिमार असलेली 'ही' सीरिज; IMDb रेटिंग 8.2
'धुरंधर 2'वर भारी पडलीय 8 एपिसोड्सची प्रेम, धोका अन् रोमान्सचा भडिमार असलेली 'ही' सीरिज; IMDb रेटिंग 8.2
Kangana Ranaut Bite Vir Das Lip While Kissing Scene: कंगना रनौतनं किसिंग सीनवेळी रक्त येईपर्यंत चावलेले 'या' अभिनेत्याचे ओठ? पत्रकाराच्या दाव्यानंतर खळबळ, आता म्हणतेय...
कंगना रनौतनं किसिंग सीनवेळी रक्त येईपर्यंत चावलेले 'या' अभिनेत्याचे ओठ? पत्रकाराच्या दाव्यानंतर खळबळ, आता म्हणतेय...
Bollywood Movie Story: वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Bollywood Movie Story: वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Case Bhimrao Kamble: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Maharashtra Rain Alert : मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच शहरात धक्कादायक घडलं, परिसरात खळबळ
विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच शहरात धक्कादायक घडलं, परिसरात खळबळ
NCP Crisis: ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या पक्षात राजकीय भूकंपाचे संकेत, दोन गट पडल्याने टेन्शन वाढलं
ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या पक्षात राजकीय भूकंपाचे संकेत, दोन गट पडल्याने टेन्शन वाढलं
Ulhasnagar Hospital : मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
Embed widget