एक्स्प्लोर

आमीरचा ‘दंगल’ चीनमध्येही रिलीज, पहिल्या 3 दिवसात विक्रमी कमाई

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या ‘दंगल’ सिनेमाने भारतात छप्परफाड कमाई केल्यानंतर आता हाच सिनेमा चीनमध्येही प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे दंगल सिनेमाने चीनमध्ये पहिल्या तीन दिवसात तब्बल 72 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. फिल्म मार्केट अनॅलिस्ट तरन आदर्श यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली. चीनमध्ये आमीरचा दंगल सिनेमा प्रदर्शित होण्याआधी जगभरात 742 कोटींची कमाई केली. त्यामुळे ‘दंगल’ची आतापर्यंतची एकूण कमाई 814 कोटी एवढी झाली आहे. ‘बाहुबली 2’ सिनेमाने 9 दिवसांतच जगभरात एक हजार कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. जर ‘दंगल’ने चीनमध्ये आणखी गल्ला जमवला, तर बाहुबली 2 सिनेमालाही टक्कर देईल, असे म्हटले जात आहे. चीनमध्ये ‘दंगल’ सिनेमा 9 हजार स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा चिनी भाषेत ‘Shuaijiao Baba’ असे नाव आहे. आमीरचाच याआधी ‘पीके’ही चीनमध्ये रिलीज झाला होता. ‘पीके’ सिनेमाने चीनमध्ये सुमारे 100 कोटींची कमाई केली होती. ‘बाहुबली 2’ला टक्कर देईल की नाही, हे आता सांगणं शक्य नाही. मात्र, आमीर स्वत:च्याच ‘पीके’ सिनेमाचा विक्रम नक्कीच मोडेल, यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Arora On Ranbir Kapoor Viral Video: 'प्रसाद खाल्ल्यानं वजन नाही, बुद्धी वाढते...'; बाप्पाचा प्रसाद नाकारणाऱ्या रणबीर कपूरला प्रसिद्ध अभिनेत्रीचा टोमणा, VIDEO
'प्रसाद खाल्ल्यानं वजन नाही, बुद्धी वाढते...'; बाप्पाचा प्रसाद नाकारणाऱ्या रणबीर कपूरला प्रसिद्ध अभिनेत्रीचा टोमणा, VIDEO
South Movies OTT: साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
Wednesday Box Office Collection: 'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
Preity Zinta on Politics: 'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
Embed widget