एक्स्प्लोर
आमीर खानच्या 'दंगल'चं पोस्टर रिलीज
मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या बहुप्रतिक्षीत दंगल या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. आमीर खाननेही हे पोस्टर ट्विट केलं आहे.
म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. या पोस्टरवर वयस्कर आमीर खान त्याच्या चार मुलींसोबत दिसतो.
'दंगल'मधील आमीरचा मस्क्युलर लूक
दंगल या सिनेमात आमीर खानने पैलवान आणि ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षक महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी आमीरने सुरुवातीला त्याचं वजन सुमारे 90 किलोपर्यंत वाढवलं होतं.नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ सिनेमा 23 डिसेंबर 2016 रोजी प्रदर्शित होणार आहे. संबंधित बातमी अमिरच्या 'दंगल' सिनेमात एकही गाणं नाही?Mhaari chhoriyaan chhoron se kum hain ke? pic.twitter.com/DICvp3grfE
— Aamir Khan (@aamir_khan) July 4, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement