एक्स्प्लोर

'सरफरोश'च्या सिक्वेलमध्ये काम करायला आवडेल : आमिर खान

आमिर खानने या सिनेमात एका कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या सिनेमातील आमिर अर्थात एसीपी राठोड अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

मुंबई : सुपरस्टार आमिर खानने त्याचा सिनेमा ‘सरफोरश’च्या सिक्वेलमध्ये भूमिका साकरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन सिक्वेल बनवण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर आमिर खानला प्रश्न विचारण्यात आला होता. 1999 साली आलेल्या या सिनेमात आमिर खानने एका कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या सिनेमातील आमिर अर्थात एसीपी राठोड अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 19 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलसाठी हजेरी लावली असता आमिरला हा प्रश्न विचारण्यात आला. व्यस्त वेळापत्रकामुळे एकही सिनेमा पाहू शकत नसल्याचं त्याने सांगितलं. आगामी सिनेमा ‘सिक्रेट सुपरस्टार’मधील अभिनेत्री जायरा वसीमसह आमिरने यावेळी हजेरी लावली.

महत्त्वाच्या बातम्या

Neena Gupta Pregnant At 67 Age: नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
Paresh Rawal On Gujarat Hosting 72nd National Film Awards: 'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
Sharat Saxena 6 Hour Spine Surgery: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: 'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget