एक्स्प्लोर

वय हा माझ्यासाठी फक्त आकडा, आमीरचा जन्मदिनी चाहत्यांशी संवाद

मुंबई : वय हा आपल्यासाठी फक्त आकडा आहे, बॉक्स ऑफिसच्या आकड्यांपेक्षा प्रेक्षकांच्या प्रेमाची किंमत मोठी असते, असं म्हणत अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने जन्मदिनी चाहत्यांशी संवाद साधला. मुंबईत जन्मदिनाच्या निमित्ताने आमीरने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यामध्ये त्याने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. आमीरने आज वयाच्या 53 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. राजकारणात जाण्याची बिलकुल इच्छा नाही, सध्या जिथे आहे, तिथे राहून समाजासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न राहील, असंही आमीर म्हणाला. 'सत्यमेव जयते'चं नवीन सीझन सुरु होणार नसल्याचंही आमीरने स्पष्ट केलं. सध्या पाणी फाऊंडेशनचं काम सुरु आहे. त्यामुळे पाणी फाऊंडेशनलाच सध्या वेळ दिला जाईल, असं आमीरने सांगितलं. दरम्यान आमीरने त्याच्या आगामी सिनेमाचीही यानिमित्ताने माहिती दिली. 'ठग्स ऑफ हिंदोस्ता' या सिनेमाची शूटिंग जून महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती आमीरने दिली. आमीर आणि शाहरुख एकत्र दिसणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मात्र यावरही आमीरने स्पष्टीकरण दिलं. शाहरुख आणि आपण चांगले मित्र आहोत. त्याने पार्टीसाठी दोन वेळा घरी बोलावलं होतं. सोबत काम करण्याबाबत काहीही विचार नाही, असं आमीरने सांगितलं. यावेळचा जन्मदिनही नेहमीप्रमाणे कुटुंबासोबत साजरा करणार असल्याचं आमीरने सांगितलं. मात्र यावेळी परिवार वाढला असून फोगट कुटुंबातील सदस्यांचाही समावेश झाला आहे, असं आमीर म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Shalini Pandey on fake video: रणवीर सिंहच्या अभिनेत्रीचा टॉपलेस व्हिडीओ व्हायरल; फेक व्हिडीओवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
रणवीर सिंहच्या अभिनेत्रीचा टॉपलेस व्हिडीओ व्हायरल; फेक व्हिडीओवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bhumi Pednekar on Delhi Case: धावत्या स्लीपर बसमध्ये तरुणीसोबत नको नको ते घडलं, चालक अन् कंडक्टरने तरुणीचे लचके तोडले; भूमी पेडणेकरचा तीव्र संताप, म्हणाली...
धावत्या स्लीपर बसमध्ये तरुणीसोबत नको नको ते घडलं, चालक अन् कंडक्टरने तरुणीचे लचके तोडले; भूमी पेडणेकरचा तीव्र संताप, म्हणाली...
Actor Yash Mother Reacts On Toxic Hate: 'KGF आधी यश कोण होता?', मुलाच्या कर्तृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुपरस्टारच्या आईची चपराक, म्हणाली, 'तो दहशतवादी...'
'KGF आधी यश कोण होता?', मुलाच्या कर्तृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुपरस्टारच्या आईची चपराक, म्हणाली, 'तो दहशतवादी...'
Bollywood Actress Perizaad Zorabian Struggle Life: अमिताभ बच्चन यांची को-स्टार, कधीकाळी सौंदर्यानं कित्येकांना केलेलं घायाळ, पण आता बॉलिवूड सोडून करतेय चिकन विकण्याचा व्यवसाय, ओळखलंत का कोण?
अमिताभ बच्चन यांची को-स्टार, कधीकाळी सौंदर्यानं कित्येकांना केलेलं घायाळ, पण आता बॉलिवूड सोडून करतेय चिकन विकण्याचा व्यवसाय, ओळखलंत का कोण?

व्हिडीओ

GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट
Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Vs Laxman Hake : जरांगेंशी चर्चा, हाकेंचा मुंबईकडे मोर्चा | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai PC : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी आमदार डुलक्या मारत होते, संजय राऊतांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waqf Board Decision : वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार, शासनाकडून लवकरच जीआर
वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार, शासनाकडून लवकरच जीआर
Shehbaz Sharif : पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
धक्कादायक घटना... कुटुंबियांची पोलिसांत बेपत्ता म्हणून तक्रार; लिफ्टच्या डक्टमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
धक्कादायक घटना... कुटुंबियांची पोलिसांत बेपत्ता म्हणून तक्रार; लिफ्टच्या डक्टमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई
मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला, मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी; पालकमंत्र्यांची SP अंजना कृष्णांशी चर्चा
मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला, मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी; पालकमंत्र्यांची SP अंजना कृष्णांशी चर्चा
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Mumbai BMC News : मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget