एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE : मुंबईत मीठ महाग होणार असल्याची अफवा

मुंबईत मीठ महाग होणार असल्याची अफवा, नागपाडा परिसरात मीठ खरेदीसाठी मोठी गर्दी -------------------------------------------------------- जुन्या नोटा बंदीसंदर्भात सामान्यांची भावना व्यक्त केल्याबद्दल उद्धव ठाकरेंना सलाम - आमदार जितेंद्र आव्हाड -------------------------------------------------------- केंद्रापाठोपाठ राज्यातही 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा -------------------------------------------------------- सरकारने जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत 14 नोव्हेंबरपर्यंत वाढवली, वीज,कर,रुग्णालयं इत्यादी ठिकाणी जुन्या नोटा चालणार -------------------------------------------------------- राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी 14 नोव्हेंबरपर्यंत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा -------------------------------------------------------- श्रीहरी अणेंची विदर्भ राज्य आघाडी निवडणूक लढवणार, विदर्भातील आर्वी, हिंगणघाट, वर्धा, साकोली, गोंदिया नगरपालिका लढण्याची घोषणा -------------------------------------------------------- महेश मोतेवार यांचं चिटफंड घोटाळा प्रकरण : महेश मोतेवारांची पत्नी वैशाली मोतेवार फरार, 7 डिसेंबरपर्यंत सत्र न्यायालयात हजेरीचे आदेश --------------------------------------------------------
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम 2018 मध्ये सुरू होणार... तर प्रवासी वाहतूक 2023 मध्ये सुरू होईल : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे

Japan PM Abe: construction for India's high-speed railroad between Mumbai and Ahmedabad to start in 2018, with operation starting in 2023

— Reuters India (@ReutersIndia) November 11, 2016 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिजो आबे... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिजो आबे... हेडलाईन्स बेळगाव:कायदा विभागाचं मत आल्यावर,काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या महापौर, उपमहापौरांवर कारवाई करण्याबाबत निर्णय - कर्नाटकचे मुख्यमंत्री ------------ कॅश व्हॅन, ATM एजन्सीजला सुरक्षा पुरवा, केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश, केंद्राकडून राज्यांतील परिस्थितीचा 3-4 तासांना आढावा ------------ मुंबई: मुंलुंडमध्ये एसबीआय बँकेत पैसे बदलण्यासाठी आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती ------------ नाशिक : चलन उपलब्ध करा, अन्यथा बँका उद्यापासून बंद, सहकारी बँकांच्या अध्यक्षांचा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत इशारा ------------ BREAKING- आशिष शेलारांपाठोपाठ भाजप प्रदेश उपाध्यक्षही 'कृष्णकुंज'वर, प्रसाद लाड- राज ठाकरेंची भेट ------------ काळवीट शिकार : सुप्रीम कोर्टाची सलमान खानला नोटीस, सलमानच्या सुटकेविरोधातील राजस्थान सरकारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी ------------ नंदुरबार : स्टेट बँकेचं एकमेव एटीएम सुरु असल्याने नागरिकांची पैसे काढण्यासाठी गर्दी, एटीएममधून 100 रुपये ग्राहकांच्या हाती ------------ अहमदनगर: एचडीएफसी बँकेचं एटीएम सुरु, मात्र त्यात पैसेच नाही, एक्सिस बँकेचं एटीएम बंद, तर एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी मोठ्या रांगा ------------ औरंगाबादमध्ये एटीएम उघडण्यास अखेर सुरुवात, एटीएममधून नागरिकांच्या हाती 50 रुपयांच्या नोटा ------------ पंढरपुरात स्टेट बँकेचं एटीएम सुरु, पैसे काढण्यासाठी वारकऱ्यांची झुंबड ------------ रत्नागिरी : कशेडी घाटातील आंबा पॉईंटजवळ टँकरमधून धुराचे लोट, मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक विस्कळीत ------------ मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील देवस्थानांच्या दानपेट्या सील होणार,30 डिसेंबरपर्यंत जमा पैशांची माहिती सरकारला देणार,धर्मदाय सहआयुक्तांचा निर्णय ------------ देशभरातील एटीएम आज दुपारी 12 वाजता उघडणार ------------ 1. देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा, आजपासून एटीएम उघडणार, एका दिवशी दोन हजार रुपये काढण्याची मर्यादा ------------ 2. अकाऊंटमध्ये पैसे भरले की आयकर विभागाला कळणार, काळा पैसा रोखण्यासाठी पाऊल, खोट्या नोटा बँकेत भरणंही महागात पडणार ------------ 3. मोदींच्या निर्णयामुळे काळा पैसा असणारे घायाळ, पुण्यात कचरापेटीत हजाराच्या 52 नोटा, तर रेल्वेचं बुकिंग करुन काळ्याचं पांढरं करण्याचा डाव फसला ------------ 4. काळ्या पैसेवाल्यांकडून टॅक्सवसुलीसाठी सरकारची शक्कल, वीजबिलं आणि प्रॉपर्टी टॅक्ससाठी हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारणार, दोन दिवसांची मुदत ------------ 5. कार्तिकी यात्रेनिमित्त पंढपुरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा, 4 ते 5 लाख भाविक पंढपुरात दाखल ------------ 6. एफआरपी बुडवणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचा कडक कारवाईचा इशारा, कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करुन महसुली पद्धतीने वसुली करणार ------------ 7. राजकोट कसोटीत इंग्लंडचा पहिल्या डावात 537 धावांचा डोंगर; टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 63 धावांची मजल ------------ एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHAEknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Embed widget