एक्स्प्लोर

LIVE : निलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला

हेडलाईन्स कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणे यांचे सदस्यत्व रद्द, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने कारवाई   संदीप सावंत मारहाण प्रकरण, निलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन खेड कोर्टने फेटाळला, उर्वरित 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी   #पुणे : मंगळवार पेठेतील भिमनगरमध्ये भीषण आग, अनेक झोपड्या जळून खाक, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी ------------------------------ नवी दिल्ली : राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेस नेते गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन राहुल यांची सुरक्षा वाढण्याची मागणी करणार ------------------------------ सातारा : छगन भुजबळांन अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर, चूक नसेल तर सरकारला किंमत मोजावी लागेल, शरद पवार यांची टीका ------------------------------ पुणे : उत्तमनगरमधील दुचाकी जाळणाऱ्याला अटक, घरगुती वादातून बाईक जाळल्याची पोलिसांची माहिती ------------------------------ 1. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांच्या भरारी पथकाची नजर, मुंबई-ठाणे-नवी मुंबईत वाहतूक पोलिसांची 30 पथक गस्त घालणार ------------------------------ 2. 'नीट' परीक्षेच्या तिढ्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, राज्याच्या सीईटी परीक्षांना मान्यता देण्याबाबत कोर्ट सकारात्मक, केंद्र सरकारही बाजू मांडणार ------------------------------ 3. राज्यातील दुष्काळाच्या झळा शिवस्मारकाच्या भूमीपूजनालाही, 22 मे रोजी होणारं भूमीपूजन आता सप्टेंबर महिन्यात, विनायक मेटेंची माहिती ------------------------------ 4. बीफ बंदीसंदर्भातील हायकोर्टाच्या निर्णायावर सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या नेत्यांची बैठक ------------------------------ 5. नाशिक, मनमाडसह अकोल्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातीरपीट, पिकांचंही नुकसान ------------------------------ 6. मुंबईत गिरणी कामगरांच्या हक्काच्या घराचा संघर्ष आज संपणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज गिरणी कामगारांच्या घराची लॉटरी निघणार ------------------------------ 7. मसुचीवाडीतल्या मुलींची छेड काढणाऱ्या तीन गावगुंडांना अटक, नेतेमंडळींची गावात रीघ, छेडछाडप्रकरणी मुलींची शाळा असलेल्या बोरगावचा निषेधाचा ठराव ------------------------------ 8. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण फुल्ल, वेटिंग लिस्ट 500 वर पोहोचल्याने चाकरमान्यांचा भ्रमनिरास ------------------------------ 9. अक्षय्य तृतीयेनिमित्त ग्राहक आज सोनं खरेदीचा मुहूर्त साधणार, सरफांच्या संपानंतर खरेदीसाठी झुंबड उडण्याची शक्यता   एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Shruti Marathe On Film Rejection: '...कारण तू सुंदर आहेस'; हिंदी सिनेमातून श्रुती मराठेला केलं रिजेक्ट, अभिनेत्रीने सांगितला किस्सा...
'...कारण तू सुंदर आहेस'; हिंदी सिनेमातून श्रुती मराठेला केलं रिजेक्ट, अभिनेत्रीने सांगितला किस्सा...
Singer Gulab Sidhus Firing: भरवस्तीत ठो ठो! प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर रात्री फायरिंग; 10-12 गोळ्या झाडल्या, CCTV पोलिसांच्या हाती
भरवस्तीत ठो ठो! प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर रात्री फायरिंग; 10-12 गोळ्या झाडल्या, CCTV पोलिसांच्या हाती
Pooja Sawant and Siddhesh chavan: पूजा सावंतचा Vacation Mode On! नवरा ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच कपलने केला क्वालिटी टाइम स्पेंड; शेअर केले खास PHOTOS
पूजा सावंतचा Vacation Mode On! नवरा ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच कपलने केला क्वालिटी टाइम स्पेंड; शेअर केले खास PHOTOS
Venice Film Festival 2026: व्हेनिसमध्ये डेनमार्कच्या मे-एल-टुकीचा ‘वुमन अननोन’ सर्वोत्कृष्ट, वादग्रस्त इस्रायली फिल्म ‘नाझा’ला स्पेशल ज्युरी पुरस्कार
व्हेनिसमध्ये डेनमार्कच्या मे-एल-टुकीचा ‘वुमन अननोन’ सर्वोत्कृष्ट, वादग्रस्त इस्रायली फिल्म ‘नाझा’ला स्पेशल ज्युरी पुरस्कार

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Banerjee: नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
Pm Modi on Team India : तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
Maratha Reservation: आम्ही मराठे बायकोचं कुंकू पुसून मु़ंबईला निघण्यासाठी सज्ज, मराठा आंदोलकांचा एल्गार; म्हणाले, बावनकुळेंची सरकारमधून हकालपट्टी करा
आम्ही मराठे बायकोचं कुंकू पुसून मु़ंबईला निघण्यासाठी सज्ज, मराठा आंदोलकांचा एल्गार; म्हणाले, बावनकुळेंची सरकारमधून हकालपट्टी करा
BJP Parag Shah: भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Mumbai Cha Raja 2026 : गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
Omraje Nimbalkar and Manoj Jarange Patil: तुम्ही मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही? मराठा तरुणांचा ओमराजे निंबाळकरांना सवाल, ऑडिओ क्लीप व्हायरल
तुम्ही मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही? मराठा तरुणांचा ओमराजे निंबाळकरांना सवाल, ऑडिओ क्लीप व्हायरल
Narendra Modi Ganesh Chaturthi 2026: विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो; गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा
विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो; गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026 : स्मृती मानधना निघून गेली, मोहसीन नक्वी घाईघाईने पळत बाहेर गेला, पण स्टेडियमबाहेर पाकिस्तानी फॅनने गाडी अडवली अन्... नेमकं काय घडलं?
स्मृती मानधना निघून गेली, मोहसीन नक्वी घाईघाईने पळत बाहेर गेला, पण स्टेडियमबाहेर पाकिस्तानी फॅनने गाडी अडवली अन्... नेमकं काय घडलं?
Embed widget