एक्स्प्लोर
गोविंदा नाचवणार, बॉलिवूड पुन्हा ठेका धरणार!

मुंबई: बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसला त्याच्या स्टाईलमध्ये ठेका धरायला लावणार आहे. कारण गोविंदा नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'आ गया हिरो' असं गोविंदाच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने रिलीज केला आहे.
सलमानने ट्विट करुन 'आ गया मेरा हिरो', मेरा पार्टनर, सुपर्ब ट्रेलर असं म्हटलं आहे.
यापूर्वी गोविंदा सलमान खानसोबत पार्टनर या सिनेमात दिसला होता.Aa gaya mera Hero . Mera Partner . Superb Trailer . Link : https://t.co/89RR6AlqFv
— Salman Khan (@BeingSalmanKhan) December 28, 2016
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















